15 March 2025 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 16 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी रविवारचा दिवस, तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 16 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | स्वस्तात खरेदी करा डिफेन्स कंपनीचा शेअर, तज्ज्ञांचा सल्ला, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: BEL Suzlon Share Price | मल्टिबॅगर एनर्जी स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईससह BUY रेटिंग जाहीर - NSE: SUZLON Bonus Share News l खुशखबर, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, पोर्टफोलिओ मजबूत करा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: TATAMOTORS IRB Infra Share Price | शेअर प्राईस 42 रुपये, शेअरमध्ये 56% अपसाईड तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: IRB
x

Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News

Pension Scheme

Pension Scheme | निवृत्तीनंतर प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन आनंदात जावे असं वाटतं. त्याचबरोबर पैशांचा एक इन्कम सोर्स देखील असावा असं देखील वाटतं. परंतु, शरीर साथ न देत असल्यामुळे व्यक्ती वयाच्या 60 वर्षानंतर कोणतही काम करू शकत नाही. अशावेळी तुम्ही एलआयसीच्या एका धमाकेदार पॉलिसीची निवड करून स्वतःचे आयुष्य सुखकर बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला या बातमीपत्रातून एलआयसीच्या (एलआयसी न्यू जीवन शांती प्लॅन) या पॉलिसीबद्दल सांगणार आहोत.

New Jeevan Shanti Plan :

न्यू जीवन शांती प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे तूम्ही जेवढ्या लवकर या पॉलिसीमध्ये गुंतवणूक कराल तितक्याच जास्त पटीने तुम्हाला पेन्शन प्राप्त होईल. या पॉलिसीची मेंबरशिप घेण्यासाठी पॉलिसीधारकाचे वय 30 ते 79 या वयोगटातील असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेत एक रक्कमी पैसे गुंतवू शकता. पॉलिसीमध्ये गुंतवण्याची रक्कम 1,50,000 किंवा त्यापेक्षा अधिक असली तरीही चालेल. परंतु दीड लाखाच्या खाली तुम्ही रक्कम गुंतवू शकत नाही.

केव्हा मिळणार पेन्शन :

तुम्ही एलआयसीच्या जीवन शांती प्लॅनमध्ये ज्या दिवसापासून पैसे गुंतवाल त्या दिवसाच्या 5 वर्षानंतर तुम्हाला योजनेचे म्हणजेच पॉलिसीचे पैसे पेन्शन स्वरूपात मिळणे सुरू होणार. तुमचा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 55 व्या वर्षी योजनेमध्ये पैसे गुंतवले असतील तर, त्या व्यक्तीला वयाच्या साठाव्या वर्षी पेन्शन प्राप्ती होईल.

1 लाखाची पेन्शन कशी प्राप्त होईल :

तुम्हाला एलआयसीच्या या धमाकेदार प्लॅनमध्ये 1 लाख रुपयांची पेन्शन हवी असेल, तुम्हाला 5 वर्षांसाठी 11 लाखांची फिक्स डीपॉझिट करावी लागेल. असं केल्याने 5 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षाला 1,02,850 रुपयांची पेन्शन मिळेल. तुम्हीही पेन्शन तुमच्या महिन्याच्या खर्चाच्या हिशोबाने काढून घेऊ शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Pension Scheme 17 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pension Scheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x