8 September 2024 2:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून महिन्याला EPF कट होतो? खात्यात जमा होणार 1 लाख रुपये - Marathi News PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा HDFC Mutual Fund | पालकांनो! तुमच्या मुलांसाठी खास योजना, महिना रु.5000 बचतीवर 1.37 कोटी परतावा मिळेल Smart Investment | होय! 15x15x15 या श्रीमंतीच्या फॉर्म्युल्याने बचत करा, दरमहा मिळतील 1 लाख रुपये - Marathi News My EPF Money | नोकरदारांनो खुशखबर आली! EPF खात्यात जमा होणार 2.35 कोटी रूपये; फायद्याची अपडेट - Marathi News
x

IREDA Share Price | IREDA शेअरसाठी 'BUY' रेटिंग, या स्टॉक प्राईसवर मजबूत सपोर्ट, मालामाल करणार शेअर

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स बुधवारी 5.11 टक्के वाढीसह 548.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 310 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 25 टक्के स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. 15 जुलै रोजी स्टॉकने 310 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. ( आयआरईडीए कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म आनंद राठीच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकने 225 रुपये ते 235 रुपये दरम्यान मजबूत सपोर्ट झोन निर्माण केला आहे. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.78 टक्के घसरणीसह 243.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअर बाजारातील तज्ञांनी आयआरईडीए स्टॉक 230 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. काही तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 290 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 220 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. Phillip Capital फर्मच्या तज्ञांनी आयआरईडीए स्टॉक तत्काळ विकून प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 130 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजेच या स्टॉकमध्ये तब्बल 60 टक्के घसरण अपेक्षित आहे.

आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मच्या तज्ञांनी आयआरईडीए स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 330 रुपये टारगेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी आयआरईडीए स्टॉकमध्ये आर्थिक वर्ष 2025-2026 पर्यंत 30 टक्के CAGR वाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे. 2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 137 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 10 August 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x