20 April 2024 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

हंता व्हायरस कोरोना व्हायरससारखा घातक नाही...उगाच घाबरू नका...तज्ज्ञांचे मत

Corona Crisis, Hanta Virus Crisis, News Latest Updates

बीजिंग, २३ मार्च: कोरोनाव्हायरस इतक्या झपाट्याने पसरतो आहे, की फक्त डिफेंड करून आपण लढाई जिंकू शकत नाही, तर अटॅकही करायला हवा, असं जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) चीफ टेड्रॉस गेब्रयासस यांनी सांगितलं. सुरुवातीला जगभरात कोरोनाव्हायरसचे ११ दिवसांत १ लाख रुग्ण सापडले, त्यानंतर आणखी ११ दिवसांनी दुसरे १ लाख रुग्ण सापडले आणि तिसऱ्या वेळी आढळलेले १ लाख रुग्ण फक्त ४ दिवसांतच सापडलेत. इतक्या वेगानं हा व्हायरस पसरत आहे.

एकाबाजूला कोरोनाने जगभर धुमाकूळ घातलेला असताना चीनमधून अजून एका नव्या व्हायरसची बातमी आल्याने लोकं पुन्हा दबावाखाली जाऊ शकतात, पण तशी धास्ती घेण्याचं अजिबात कारण नाही. यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा हंता विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. कामावरुन शाडोंग प्रांतांमधून परत येताना बसमध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच बसमधील इतर ३२ प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर सोशल मिडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

वास्तविक कोरोना व्हायरससारखा हंता व्हायरस घातक नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण हा हवेद्वारे पसरत नाही. हा व्हायरस उंदीर, खार यांच्या संपर्कात आल्यास होतो. उंदरांनी घरात आतबाहेर केल्यास हा व्हायरस पसरतो. जर कोणी निरोगी असेल आणि तो जर हंता व्हायरसच्या संपर्कात आला तर त्याला लागण होते, असे सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने म्हटले आहे. हंता व्हायरसमुळे मृत्यूची शक्यता ३८ टक्क्यांनी वाढते. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलटी, डायरिया आदी लक्षणे दिसून येतात.

 

News English Summery: With the news of a new virus coming from China while Corona has been smoking around the world, people may be under pressure, but there is no reason to be scared. A Greek man has died from a viral infection in Greece. The man has died on the bus returning from Shandong province from work. That is why 32 other passengers on the bus have also been tested. Global Times, a Chinese state-owned newspaper, reported this. Churches have been hit on social media since the news surfaced. Experts say the Hanta virus is not as deadly as the real Corona virus. Because it doesn’t spread through the air. The virus comes in contact with rats and measles. The virus can spread when mice indoors. If someone is healthy and they are infected with the Hanta virus, they are infected, the Center for Disease Control and Prevention says. The Hanta virus increases the chance of death by 38 percent. Symptoms include fever, headache, headache, stomach pain, vomiting, diarrhea.

 

News English Title:  Story Hanta Virus pulmonary syndrome cause transmission diagnosis treatment China News Latest updates Corona Crisis.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x