काँग्रेसनं पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: काँग्रेसच्या परदेश विभागाचे अध्यक्ष आणि गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय सॅम पित्रोडा यांच्या वादग्रस्त विधानांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पित्रोडांची विधानं अतिशय लज्जास्पद असून काँग्रेसनंपाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा सुरू करण्यास केली आहे, अशा कडक शब्दांमध्ये मोदी बरसले आहेत. पुलवामा हल्ल्यामागे काहीजणांचा हात होता. त्यासाठी संपूर्ण देशाला जबाबदार धरायला नको, असं विधान पित्रोडा यांनी केलं. त्यावरुन मोदींनी सॅम पित्रोडा आणि राष्ट्रीय काँग्रेसवर हल्लाबोल केला.
The most trusted advisor and guide of the Congress President has kick-started the Pakistan National Day celebrations on behalf of the Congress, ironically by demeaning India’s armed forces.
Shame! https://t.co/puSjTK8Y4x
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 22, 2019
Loyal courtier of Congress’ royal dynasty admits what the nation already knew- Congress was unwilling to respond to forces of terror.
This is a New India- we will answer terrorists in a language they understand and with interest! https://t.co/Mul4LIbKb5
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 22, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | 600 रुपये टार्गेट प्राईस, वेदांता शेअरमध्ये तेजीचे संकेत, सध्या 437 रुपयांवर ट्रेड करतोय - NSE: VEDL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | टॉप ब्रोकरेज फर्मने दिले संकेत, शेअर प्राईस उसळी घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | कंपनीला मिळाला नवीन कॉन्ट्रॅक्ट, सुझलॉन शेअर्स तेजीत, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करतोय, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPC
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस बुलिश - NSE: TATAPOWER
-
Infosys Share Price | दिग्गज IT शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: INFY
-
IRFC Share Price | नवरत्न दर्जा मिळाल्यानंतर रेल्वे कंपनी शेअर्स तेजीत, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - NSE: IRFC
-
Reliance Share Price | 1400 रुपये टार्गेट प्राईस, कोटक ब्रोकरेज फर्मने दिले संकेत, मालामाल करणार हा स्टॉक - NSE: RELIANCE