लॉकडाउन: पॉर्न पाहण्यात भारतीय जगात अव्वल; तब्बल ९५% ची वाढ
नवी दिल्ली, १२ एप्रिल: सध्या जगभरात जीवघेण्या करोना व्हायरसने अक्षरशा थैमान घातले आहे. सध्या याचा सर्वाधिक फटका जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसताना दिसत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार गत २४ तासांत एकट्या अमेरिकेत करोनामुळे तब्बल १ हजार ९२० जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
दरम्यान, जगातील जवळपास २०० देशात कोरोनाने थैमान मांडल्याचे समोर आलं आहे. त्यात सर्वाधिक झळ बसली आहे ती अमेरिका, इटली, स्पेन आणि फ्रान्स या देशांना. भारतात देखील कोरोनाचा प्रभाव वाढल्याने लॉकडाउन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलं आहे आणि सध्या तो अजून दोन आठवडयांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या लॉकडाउननंतर इतर विषयांनी देखील डोकं वर काढलं आहे आणि त्यात भारतीय अव्वल असल्याचं समोर आलं आहे.
कोरोनाने संपूर्ण जगाचा ताबा घेतला असून करोनाची झळ प्रत्येक देशाला बसते आहे. मात्र, अशा परिस्थितीत केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात पॉर्न वेबसाइट बर्याच प्रमाणात पाहिल्या जात आहेत. याबाबत प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार जगातील सर्वच देशांमध्ये पॉर्नची मागणी वाढली आहे. मात्र, त्या सर्वांमध्ये सध्याच्या घडीला पॉर्न पाहण्यात भारतीय अव्वल आहेत.
जगातील सर्वात मोठी पॉर्न वेबसाइट पॉर्न हबच्या आकडेवारीनुसार लॉकडाउननंतर लगेचच पोर्न वेबसाइटवरील ट्रॅफिक वाढल्याचे स्पष्ट होत आहे. पोर्नहबच्या आकडेवारीनुसार, तीन आठवड्यांच्या लॉकडाउनदरम्यान, भारतातील पॉर्न वेबसाइट पाहणाऱ्यांच्यात ९५% ची वाढ झाली आहे. मार्चअखेर तर पॉर्न पाहणार्या भारतीयांच्या संख्येत २०% ची वाढ झाल्याचे वृत्त आहे. लॉकडाउन दरम्यानची हीच टक्केवारी फ्रान्समध्ये ४०%, जर्मनीमध्ये २५%, इटलीमध्ये ५५% आणि रशियामध्ये ५६% इतकी वाढ नोंदवली गेली आहे. परंतु, भारतात २४ मार्चपासून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून पॉर्न पाहणाऱ्या भारतीय लोकांची संख्या तब्बल ९५ टक्क्यांनी वाढली आहे.
News English Summary: According to porn hubs, the world’s largest porn website, the traffic on the porn website is increasing immediately after the lockdown. According to Pornhub statistics, during a three-week lockdown, porn website visitors in India have grown by 95%. By the end of March, there was a 20% increase in the number of Indians watching porn. The same percentage increase during lockdown was reported in France, with 40% in Germany, 25% in Germany, 55% in Italy and 56% in Russia. However, the lockdown was announced in India from March 24. Since then, the number of Indians watching porn has increased by 95 percent.
News English Title: Story most Indian people are watching porn movie during Corona virus lock down in the world Covid19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News