27 July 2024 3:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
x

कंगनाचा खेळ काही दिवसांचा | IPL 2020 सुरु होताच TRP कोसळण्याची शक्यता

Kangana Ranut, Dream11 IPL 2020, Marathi News ABP Maza

मुंबई, १३ सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रानौतने रविवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. जवळपास 45 मिनिटं कंगना आणि राज्यपाल यांची चर्चा झाली. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत, कंगनाने चर्चा केली. कंगना आणि राज्यपाल यांच्या बैठकीवेळी, कंगनाची बहीण रंगोलीही उपस्थित होती.

माझ्यावर झालेल्या अन्यायाची माहिती राज्यपालांनी दिली असल्याचं कंगनाने सांगितलं. मला न्याय मिळायला हवा. मी राजकारणी नाही, मी सामान्य व्यक्ती आहे. राज्यपालांनी माझं म्हणणं मुलीप्रमाणे ऐकून घेतलं. मुंबईने आतापर्यंत मला खूप काही दिलं आहे. आता न्यायही द्यावा, अशी मागणीही तिने केली आहे.

दरम्यान, एकूण भारतीयांची मानसिकता पाहता ते अधिक काळ एखाद्या विषयाला खिळून राहत नाहीत. लॉकडाउन असल्याने अजूनही मोठ्या प्रमाणावर लोकं घरीच असल्याने विरंगुळा म्हणून समाज माध्यमांना धावत्या का होईल भेट देत असतात. कंगना प्रकरणात असाही सामान्य लोकांना काहीच रस नाही आणि ते केवळ त्याकडे लॉकडाउन मधील विरंगुळा म्हणून पाहत आहेत आणि त्यामुळे कंगनाला सुद्धा “राष्ट्र की बेटी” असल्याचा भासू लागलं आहे. सध्या भारतीयांच्या करमणुकीला IPL २०२० सारखा भयंकर करमणुकीचा विषय शनिवारपासून सुरु होणार आहे.

त्यानंतर त्यांच्यातील भारतीय बाजूला जाईल आणि कोण मुंबई समर्थक, कोण हैदराबाद समर्थक तसेच कोण बंगळुरू समर्थक होणार आहेत. त्यामुळे कंगनावर ते ढुंकूनही पाहणार नाहीत. अगदी पाहिलंच तर ते भाजप समर्थक फेक अकाउंट असतील अशीच शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी कंगनाचा खेळ ६ दिवसांच्या वर नसेल आणि त्यानंतर तो दिसलाच तर धावत्या बातम्यांमध्ये दिसेल अशीच शक्यता अधिक आहे.

 

News English Summary: Ordinary people have no interest in Kangana’s case and they only see her as a locksmith in the lockdown and so Kangana also seems to be a “daughter of the nation”. Currently, the subject of entertainment for Indians, like IPL 2020, will start from Saturday.

News English Title: Kangana Ranut issue may be hide once IPL 2020 will be started Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x