IPL 2020 | मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा

अबुधाबी, ३१ ऑक्टोबर: Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफचं तिकिट पक्क करणाऱ्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) मोठा धक्का दिला. IPL 2020च्या पहिल्या हाफमधील खेळ पाहता दिल्ली प्ले ऑफमध्ये सहज प्रवेश करतील असे वाटले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात DCला सलग चार पराभव पत्करावे लागले आणि त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. MIच्या गोलंदाजांसमोर त्यांनी लोटांगण घातले. MIने अगदी सहज हा सामना जिंकला.
दिल्लीने ठेवलेलं 111 रनचं माफक आव्हान मुंबईने 14.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. ईशान किशनने 47 बॉलमध्ये नाबाद 72 रन केले, तर क्विंटन डिकॉक 26 रनवर आणि सूर्यकुमार यादव 12 रनवर नाबाद राहिला. दिल्लीकडून एनिरक नॉर्कियाने 1 विकेट घेतली.
या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर ट्रेन्ट बोल्टने दिल्लीला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. यानंतर बुमराहनंही दिल्लीला सावरू दिलं नाही. बोल्ट आणि बुमराह यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर कुल्टर नाईल आणि राहुल चहरला प्रत्येकी 1-1 विकेट घेता आली.
News English Summary: Ishant Kishan remained unbeaten on 72 after Jasprit Bumrah and Trent Boult bagged a 3-for each as Mumbai Indians beat Delhi Capitals by 9 wickets in the in the 51st match of the Indian Premier League 2020 at Dubai International Cricket Stadium. In pursuit of 111-run target, Kishan and Quinton de Kock (26) stitched a 68-run stand for the first wicket. Anrich Nortje (1/25) removed de Kock in the 11th over. Ishan continued his fine batting thereafter and guided MI to victory with 34 balls to spare. Earlier MI won the toss and elected to field first againstShreyas Iyer-led DC. Three-fors from Jasprit Bumrah and Trent Boult restricted Delhi Capitals to 110 for 9 in 20 overs.
News English Title: Mumbai Indians won match against Delhi Capitals live cricket score updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
-
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
-
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
-
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
-
Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल
-
Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
Adani Group Shares | संकटकाळ पैशाची चणचण तेजीत! अदानी ग्रुपने 34 हजार 900 कोटींचा प्रकल्प बंद केला
-
Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण?