5 August 2020 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज ठाकरेंकडून स्व. बाळासाहेबांची आठवण काढत न्यायालयीन लढाईसाठी मोदींचे अभिनंदन कुठे रामाला मिश्या दाखवल्या गेल्या असतील, तर त्या भिडेंसारख्या अज्ञानी लोकांमुळेच - महंत सत्येंद्र दास सुशांत प्रकरण: अमृता फडणवीस यांची पुन्हा अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर टीका लहान आहेस, तोंड सांभाळून बोल, नाहीतर तोंड बंद करण्याचा उपाय आमच्याकडे आहे - नारायण राणे हे गलिच्छ राजकारण! सुशांत प्रकरणाशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही - आदित्य ठाकरे निरपराध मुलींवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलेलं नाही - नारायण राणे दिशा सालियनवर बलात्कार करुन तिला ठार मारण्यात आलं, तीने आत्महत्या केली नाही - नारायण राणे
x

विराट कोहली १०,००० धावांचा पल्ला गाठणाऱ्या विक्रमवीरांच्या यादीत

विशाखापट्टणम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताय टीमचा कर्णधार विराट कोहलीने १०,००० धावांचा पल्ला गाठला आहे. १०,००० धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये त्याने आज दिमाखात प्रवेश केला आहे. विराटने १०,००० धावांचा टप्पा केवळ २०५ डावांमध्ये ओलांडून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष कर्णधार विराट कोहलीच्या त्या नव्या विक्रमाकडे लागले होते. त्याआधी विराटने २०४ डावांमध्ये ९९१९ धावांचा पल्ला गाठला होता. त्यामुळे आज त्याला १०,००० धावा पूर्ण करण्यासाठी ८१ धावांची गरज होती. याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग यांनी अनुक्रमे २५९, २६३ आणि २६६ डावांमध्ये हा पल्ला गाठला होता. परंतु विराट कोहलीने तो केवळ २०५ डावांमध्ये ओलांडला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x