23 April 2025 11:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल HDFC Mutual Fund | पगारदार महिना केवळ 1,000 रुपये SIP वर मिळवत आहेत 2 कोटी रुपये परतावा, बिनधास्त पैसा कमवा Horoscope Today | 24 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 24 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत; मार्केट तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN
x

CIBIL Score | सिबिल स्कोर 500 हून खाली घसरला असेल तर चिंता नको, या 5 गोष्टी वापरून वाढवता येईल - Marathi News

Highlights:

  • CIBIL Score
  • सुरक्षित क्रेडिट कार्ड घ्या :
  • क्रेडिट बिल्डर लोनसाठी अप्लाय करा :
  • ऑफिशियल यूजर बनणे गरजेचे आहे :
  • क्रेडिट रिपोर्ट चेक करा :
  • क्रेडिट युटीलायझेशन कमी ठेवा :
CIBIL Score

CIBIL Score | कार लोन, पर्सनल लोन, होम लोन, किंवा कोणत्याही प्रकारचं लोन घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर म्हणजेच क्रेडिट स्कोर चांगला असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर सध्याच्या जमान्यात क्रेडिट स्कोर चांगला असण्याला डिमांड आलेला आहे.

जर तुमचा क्रेडिट स्कोर 500 पेक्षा खाली असेल तर, तुम्हाला चांगल्या दर्जाचे लोन मिळण्यास समस्या निर्माण होतील. तुमचा सुद्धा सिबिल स्कोर 500 आकड्यापेक्षा कमी झाला असेल आणि तुम्हाला तुमचा स्कोर वाढवायचा असेल तर, आम्ही सांगितलेल्या या 5 गोष्टी लक्षात ठेवा. तरच तुम्हाला चांगल्या दर्जाचे लोन मिळू शकेल.

या 5 पद्धतीने 500 हून अधिक वाढेल सिबिल स्कोर

1) सुरक्षित क्रेडिट कार्ड घ्या :
सिबिल स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला एका सुरक्षित क्रेडिट कार्डची गरज असते. यासाठी तुम्हाला सुरक्षित क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकेमध्ये FD तयार करावी लागेल. एफडीच्या किंमतीनुसार तुम्हाला क्रेडिट लिमिट देखील दिली जाते. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा सिबिल स्कोर अगदी आरामात वाढवू शकता.

2) क्रेडिट बिल्डर लोनसाठी अप्लाय करा :
तुमचा सिबिल स्कोर वाढवण्यासाठी क्रेडिट बिल्डर लोन हे प्लॅनिंग डिझाईन केले गेले आहे. या लोनमध्ये फार कमी दराने पैसे घेतले जातात. सो व्यक्ती क्रेडिट बिल्डर लोनसाठी अप्लाय करतो तो कर्जातून मिळालेली रक्कम वाचून ठेवतो. दरम्यान तुमच्याकडून वेळेवर लोन फेडले जाते तेव्हा क्रेडिट ब्युरोला माहिती दिली जाते. याच कारणामुळे तुमचा क्रेडिट स्कोर चांगला होतो.

3) ऑफिशियल यूजर बनणे गरजेचे आहे :
समजा तुमच्या घरातील सदस्यांपैकी एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर उत्तम असेल तर, त्याच्या क्रेडिट स्कोरवरून तुम्ही ऑफिशियल यूजर बनवून स्वतःचा क्रेडिट स्कोर सुधारू शकता.

4) क्रेडिट रिपोर्ट चेक करा :
तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमचा क्रेडिट रिपोर्ट चेक केला पाहिजे. आपण महिन्यातून बरेच पेमेंट करत असतो. त्या संदर्भातले अनेक मेसेज येतात आपल्याला येत असतात. समजा तुम्हाला तुमच्याशी निगडित नसलेल्या लोनची मागणी करण्यात आली तर, तुम्ही लवकरात लवकर रिपोर्ट करू शकता. जेणेकरून होणाऱ्या नुकसानापासून तुम्ही वाचाल.

5) क्रेडिट युटीलायझेशन कमी ठेवा :
क्रेडिट स्कोर वाढवताना या गोष्टीची काळजी घ्या. की, क्रेडिट स्कोर वाढवत असताना तुमचा क्रेडिट युटीलायझेशन कमीत कमी असला पाहिजे. याची लिमिट कमीत कमी 20 % असली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला तुमचं क्रेडिट स्कोर म्हणजेछ सिबिल स्कोर वाढवण्यास मदत होईल.

Latest Marathi News | CIBIL Score 01 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या