9 October 2024 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

BHEL Vs IRFC Share Price | IRFC आणि BHEL सहित हे 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News

Highlights:

  • BHEL Vs IRFC Share Price
  • IRFC शेअर्सची टारगेट प्राईस – NSE: IRFC
  • GAIL शेअरची टारगेट प्राईस – GAIL Share Price
  • BHEL शेअर्सची टारगेट प्राईज – BHEL Share Price
BHEL Vs IRFC Share Price

BHEL Vs IRFC Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारी सेन्सेक्स निर्देशांक 400 अंकांनी घसरून 85,170.52 अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी निर्देशांक 110.50 अंकांनी घसरून 26,068.45 अंकांवर पोहोचला होता.

अशा परिस्थितीत शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 3 सरकारी कंपनीच्या शेअरची निवड केली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. यामध्ये IRFC, GAIL आणि BHEL या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या कंपन्यांच्या शेअर्सबाबत थोडक्यात माहिती.

IRFC :
या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 200 दिवसांच्या डेली मूव्हिंग एव्हरेज जवळ ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 142-138 रुपये किमतीवर येऊ शकतात. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 2.11 टक्के घसरणीसह 155.37 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

GAIL :
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 250-255 रुपये किमतीवर येऊ शकतात. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 239.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

BHEL :
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 300 रुपये किमतीवर येऊ शकतात. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 280.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BHEL Vs IRFC Share Price 01 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

BHEL Vs IRFC Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x