30 April 2025 9:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

EPF On Salary | नोकरदारांनो, वय वर्ष 35 आणि बेसिक सॅलरी 20,000 रूपये, EPF ची मिळणारी रक्कम जाणून घ्या - Marathi News

EPF On Salary

EPF On Salary | प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ म्हणजे (एम्प्लॉइड प्रॉव्हिडेंट फंड) ती स्कीम अत्यंत फायद्याची आहे. प्रत्येक वर्षी सरकारकडून ईपीएफची व्याजदरे सुनिश्चित केली जातात. त्याचबरोबर संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये दोन प्रकारचे योगदान चालले जाते. यामधील कॉन्ट्रीब्युशन बेसिक सॅलरी आणि DA 12-12% असते.

ईपीएफ अकाउंटच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्याकरिता चांगला कोपर्स जमा करता येतो. रिटायरमेंटपर्यंत हळूहळू हा कॉपर्स वाढत देखील जातो. दरम्यान 2023-24 सालापासून ईपीएफ खात्याचे व्याजदर 8.15% आहे. समजा एखाद्या कर्मचाऱ्याला 20,000 पगार आहे आणि त्याचं वय वर्ष 35 आहे. तर, रिटायरमेंटपर्यंत तो किती लाखांचा फंड जमा करू शकतो. जाणून घेऊया.

सर्वप्रथम ईपीएफ कॅल्क्युलेशनचे गणित समजून घेऊ :
कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यामध्ये बेसिक सॅलरी आणि महागाई भत्त्याचे बारा टक्के जमा होत असतात. परंतु एम्प्लॉयरची 12% रक्कम दोन भागांमध्ये जमा होते. एम्प्लॉयरच्या दोन भागांच्या योगदानाबद्दल सांगायचे झाले तर, 12 टक्के रकमेतून 8.33% रक्कम एम्पलोयी पेन्शन अकाउंटमध्ये जमा करण्यात येते. तर उरलेली बाकी रक्कम 3.67% एवढी रक्कम ईपीएफ खात्यामध्ये जमा केली जाते.

कर्मचाऱ्यांच्या पीएफ अकाउंटमध्ये मधली रनिंग बॅलेन्स आधारावर व्याजाची गणना केली जाते. ज्याला पीएफ इंटरेस्ट कॅल्क्युलेशन असं देखील म्हणतात. दरम्यान ईपीएफओच्या नियमानुसार चालू वर्षाच्या शेवटच्या तारखेला उर्वरित रकमेतील काही रक्कम काढून घेण्यात आली असेल तर, बारा महिन्यांचे व्याज कापून घेतले जाते.

पगार 20 हजार आणि वय वर्ष 35 पहा कॅल्क्युलेशन :
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार +DA 20000 आहे आणि सध्याला वय वर्ष 35 आहे. त्याचबरोबर रिटायरमेंट होण्याचं वय 58 वर्ष आहे तर, कॅल्क्युलेशननुसार आणि वार्षिक व्याजदरानुसार, सोबतच प्रत्येक वर्षी 10% ने पगार वाढ होत असेल तर, तुमच्या खात्यात रिटायरमेंटपर्यंत तब्बल 72.41 लाख रुपयांचा फंड जमा होईल. त्याचबरोबर ईपीएफ खात्यात तुम्ही एकूण 58 वय वर्षापर्यंतच पैशांची गुंतवणूक करू शकता. व्याजदराच्या रकमेमुळे तुम्हाला लखपती होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही.

ईपीएफ कॅल्क्युलेशन सविस्तर जाणून घ्या :
1) कर्मचाऱ्यांचा पगार + DA – 20,000
2) सध्याचे वय वर्ष – 35
3) निवृत्तीचे वय – 58
4) एम्पलोयी कडून होणारे मासिक योगदान – 12%
5) एम्प्लॉयरचे मासिक योगदान – 3.67%
6) प्रति वर्ष पगारवाढ – 10%
7) ईपीएफ व्याजदर – 8.15%
8) 58 वर्षापर्यंत जमा होणारा मॅच्युरिटी फंड – 72.41 करोड

Latest Marathi News | EPF On Salary 15 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPF on Salary(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या