9 October 2024 3:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर आला फोकसमध्ये, 343% परतावा देणारा स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News IRFC Vs BEL Share Price | हे PSU शेअर्स करणार मालामाल, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News
x

EPFO Money | नोकरदारांनो, तुमच्याकडे पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी पैसे नसतील तर EPFO करेल मदत, टेन्शन नको - Marathi News

Highlights:

  • EPFO Money
  • तुमच्या ईपीएफओ खात्यातूनच प्रीमियमचे पैसे कापले जातील :
  • पॉलिसीधारकांनो ही गोष्ट देखील लक्षात ठेवा :
  • फक्त एलआयसीमधून विकत घेतलेल्या पॉलिसीवर सुविधा मिळते :
EPFO Money

EPFO Money | सध्याच्या घडीला पॉलिसी असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक व्यक्ती आपल्या अडीअडचणीच्या काळात ऐनवेळेला पैशांची उणीव न भासण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसी घेत असतात. या पॉलिसीचा प्रीमियम देखील भरावा लागतो. परंतु तुम्ही पॉलिसीचा प्रीमियम वेळेवर भरला नाही तर, पॉलिसी देणारी कंपनी तुमच्याकडून दंड वसूल करते. संकटकाळी स्वतःला आणि आपल्या परिवाराला चटकन वित्तीय मदत व्हावी यासाठी आपण पॉलिसी करतो. दरम्यान तुम्ही ईपीएफओ मेंबर असाल आणि सातत्याने कॉन्ट्रीब्युशन करत असाल तर, तुम्हाला प्रीमियम भरण्याचं टेन्शन राहणार नाही.

तुमच्या ईपीएफओ खात्यातूनच प्रीमियमचे पैसे कापले जातील :
पॉलिसीसाठी तुम्हाला वेगळे असे प्रीमियम भरायची गरज भासणार नाही. तुम्ही ईपीएफओ खात्याद्वारे प्रीमियमचे पैसे आपोआप करू शकता. यासाठी तुम्हाला ईपीएफ खात्यामध्ये प्रीमियम करण्यासाठी 14 नंबरचा फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म तुम्हाला ईपीएफओ वेबसाईटवर अगदी सहजपणे मिळून जाईल. आता तुम्हाला फॉर्मवर दिल्याप्रमाणे सर्व माहिती भरून घ्यायची आहे. तुमचा फॉर्म यशस्वीरित्या भरला गेल्यानंतर आणि अप्रुव झाल्यानंतर ड्यू डेट किंवा त्याआधीच एलआयसी खात्यात प्रीमियम कापून जाईल. हा प्रीमियम तुमच्या ईपीएफ खात्यातून कापून एलआयसी खात्यामध्ये जमा केला जाईल.

पॉलिसीधारकांनो ही गोष्ट देखील लक्षात ठेवा :
ईपीएफओ अंतर्गत पॉलिसीच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कोणताही व्यक्ती किमान 2 वर्ष ईपीएफओ मेंबर असायला हवा. जर तुम्हाला ईपीएफओ अंतर्गत दोन वर्ष पूर्णच असतील तर, तुम्ही या सुविधेस अपात्र ठराल. त्याचबरोबर 14 नंबरचा फॉर्म भरत असताना तुम्ही 2 वर्षापर्यंतचा प्रीमियम खात्यामध्ये जमा आहे की नाही याची पडताळणी करावी.

फक्त एलआयसीमधून विकत घेतलेल्या पॉलिसीवर सुविधा मिळते :
ईपीएफओ अंतर्गत ईपीएफओ मेंबर्स संकटकाळी कामी यावा म्हणून पॉलिसी प्रीमियम भरण्यासाठी फंड जमा करते. या सुविधेचा लाभ घेण्याआधी ही गोष्ट लक्षात असावी की, तुमची पॉलिसी एलआयसी अंतर्गत असावी. एलआयसीची पॉलिसी नसेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमचं ईपीएफओ खातं एलआयसी पॉलिसीसोबत लिंक नसेल तर सर्वातआधी ते लिंक करून घ्या. तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

Latest Marathi News | EPFO Money for Insurance Premium 22 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Money(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x