14 May 2025 11:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, बाय कॉल सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर्सची जोरदार खरेदी, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BEL BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL IREDA Share Price | 49 टक्के रिटर्न मिळेल, पीएसयू शेअर मालामाल करणार, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो या फंडात पैसे गुंतवा, 16 पटीने परतावा मिळतोय, करोडोत रिटर्न मिळेल Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK
x

EPFO Passbook | पगारदारांनो, महिना 12 हजार पगार असणाऱ्यांच्या खात्यातही EPF चे 87 लाख रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट

EPFO Passbook

EPFO Passbook | खाजगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन. सर्व खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ अंतर्गत रिटायरमेंट फंड मिळतो. ईपीएफओचे हे कॅल्क्युलेशन कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार त्याचबरोबर महागाई भत्ता या सर्व गोष्टींच्या आधारावर केला जातो.

हे कॉन्ट्रीब्युशन कर्मचाऱ्याचा मूळ पगार आणि DA म्हणजेच महागाई भत्ता होय. हे योगदान अनुक्रमे 12-12 टक्के असते. म्हणजे कर्मचारी त्याच्या पगारामधील 12% भाग ईपीएफ अकाउंटमध्ये जमा करतो. त्याचबरोबर ईपीएफचे व्याजदर निश्चित असते. सध्या हे व्याजदर 8.25% दिले गेले आहे. ज्याची गणना वार्षिक आधारावर केली जाते.

12000 पगारावर किती फंडा मिळणार :

समजा कर्मचाऱ्याचे वय 25 वर्ष आहे आणि त्याला बेसिक पगार 12,000 रुपये मिळत आहे याचाच अर्थ रिटायरमेंट पर्यंत म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या 60 व्या वर्षीपर्यंत खात्यामध्ये 87 लाखरुपये जमा होतील. हे कॅल्क्युलेशन वार्षिक आधारावर केले असून प्रत्येक वर्षी 5 टक्क्यांच्या इन्क्रिमेंटनुसार केले गेले आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांनी त्याच्या पगार वाढीनुसार ईपीएफमधील योगदान देखील वाढवावे.

ईपीएफचे मूळ कॅल्क्युलेशन समजून घ्या :

1. कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार + DA = 12,000
2. रिटायरमेंटचे वर्ष = 60 वर्ष
3. कर्मचाऱ्याचे वय = 25 वर्ष
4. एम्प्लॉयरकडून होणारे योगदान = 3.67%
5. एम्पलोइचं मंथली कॉन्ट्रीब्युशन = 12%
6. वार्षिक इन्क्रिमेंट = 5%
7. पीपीएफवर वार्षिक व्याजदर = 8.25%

म्हणजेच कॅल्क्युलेशननुसार कर्मचाऱ्याला रिटायरमेंटनंतर 86,90,310 रुपये मिळतील. यामध्ये केवळ व्याजाचे 65,27,742 असेल आणि कर्मचाऱ्याकडून होणारे योगदान 21,62,568 रुपये असतील.

ईपीएफ खात्यामध्ये कर्मचारी जितकी योगदान करतो तितकेच योगदान नियोक्ताकडून देखील केले जाते. नियोक्ता तुमच्या ईपीएफ खात्यात दोन भागांत योगदान करते. ज्यामध्ये EPF आणि EPS असे दोन ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन केले जाते. यामधील एका भागात 8.33% तर, दुसऱ्या भागात 3.67% योगदान केले जाते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook Thursday 05 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या