16 February 2025 1:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Paytm Share Price | पेटीएम शेअरबाबत मोठे संकेत, मजबूत कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: PAYTM Zomato Share Price | झोमॅटो शेअर ₹400 टार्गेट प्राईस गाठणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, अपडेट नोट करा - NSE: ZOMATO ITC Share Price | 2320 टक्के परतावा देणारा आयटीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: ITC Numerology Horoscope | रविवार, 16 फेब्रुवारी 2025, अंकज्योतिषशास्त्रानुसार तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या EPFO Passbook | पगारदारांनो, आता तुम्हाला EPF खात्यातून एकाच वेळी इतकीच रक्कम काढण्याची मुभा, इथे पहा अपडेट Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत फायद्याची बातमी, धावणार शेअर, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL Loan EMI Alert | कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे, EMI भरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
x

Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे

Home Loan Benefits

Home Loan Benefits | घराची स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी लोक अथक परिश्रम करतात. कारण की सध्या प्रॉपर्टीचे रेट गगनाला भिडले आहेत. करोडोंच्या घरात प्रॉपर्टीचे रेट गेले आहेत. अशा परिस्थितीत बहुतांश व्यक्ती पैसे देऊन घर खरेदी करण्याऐवजी गृहकर्ज घेण्याचा विचार करतात. प्रत्येक व्यक्तीसाठी गृह कर्जाची गुंतवणूक ही आयुष्यातील सर्वांत मोठी गुंतवणूक असते. अशातच सर्वसामान्य कुटुंबीयांतील व्यक्तींना स्वतःचे घर खरेदी करणे जमत नाही.

घर पैशाने खरेदी करता येत नसल्याकारणाने गृहकर्ज घेण्याचा विचार करतात. तुम्हाला गृहकर्ज ही अत्यंत मोठी गुंतवणूक वाटत असेल त्याचबरोबर मोठे फायनान्शिअल कर्ज देखील वाटत असेल परंतु असा विचार न करता तुम्ही त्यामागील या फायद्याबद्दल देखील जाणून घ्या.

महिलांमुळे गृह कर्जावरील व्याज कमी होते :

समजा तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही जॉईंट खात्यातून गृहकर्ज घ्याल. केवळ एका महिलेमुळे तुम्हाला कमीत कमी व्याजदराचे गृह कर्ज प्रदान होऊ शकते.

टॉप-अप लोन घेण्याची देखील मिळते सुविधा :

तुम्ही तुमच्या गरजांनुसार टॉप-अप होम लोन घेऊ शकता. पापा होम लोन घेऊन तुम्ही तुमचे गृहकर्जाचे व्याजदर कमीत कमी प्रमाणात करून घेऊ शकता. एवढेच नाही तर, गृहकर्ज फेडण्यासाठी देखील तुम्हाला जास्तीचा वेळ दिला जातो. परंतु सामान्य गृहकर्जाच्या व्याजदरापेक्षा जास्त प्रमाणात व्याजदर आकरले जात नाहीत.

प्रॉपर्टीवर इन्शुरन्सची सुविधा :

समजा तुम्ही गृहकर्ज घेण्याचा पर्याय निवडला आणि गृहकर्ज घेऊनच एखादी प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर, कर्ज देणारी बँक तुमच्या प्रॉपर्टीची व्यवस्थितपणे जाचपडताळणी करून पाहते. अशा परिस्थितीत तुम्हाला प्रॉपर्टीवर इन्शुरन्स देखील प्रदान होते.

फोरक्लोजरची मिळते सुविधा :

पर्सनल लोन, कार लोन या सर्व लोनपेक्षा गृह कर्जाचे लोन अत्यंत कमी असते. एवढेच नाही तर गृहकर्ज घेतल्याने तुम्हाला इतर कर्जाच्या व्याजापेक्षा कमीत कमी प्रमाणात व्याजदर भरावे लागते. अशा परिस्थितीत तुमचा एकीकडून फायदाच होतो. यामध्ये तुम्हाला रिपेमेंटची पॉलिसी देखील अनुभवायला मिळते. त्याचबरोबर प्रीपेमेंट आणि फोरक्लोजरची सुविधा देखील गृहकर्ज घेतल्यानंतर मिळते.

इन्कम टॅक्सचा देखील मिळतो फायदा :

गृहकर्ज घेतल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्सचा देखील लाभ मिळतो. यामध्ये 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ अनुभवायला मिळतो. एवढंच नाही तर दीड लाख रुपयांपर्यंत तुम्हाला टॅक्स भरण्यास सूट देखील देण्यात येते. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर जॉईंट लोन घेत असाल तर, वेगवेगळे टॅक्स मिसळवून तब्बल 7 लाख रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Home Loan Benefits Saturday 18 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Home Loan Benefits(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x