14 May 2025 3:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL IREDA Share Price | 49 टक्के रिटर्न मिळेल, पीएसयू शेअर मालामाल करणार, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो या फंडात पैसे गुंतवा, 16 पटीने परतावा मिळतोय, करोडोत रिटर्न मिळेल Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON
x

Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज

Improve Credit Score

Improve Credit Score | पूर्वी कर्ज घेण्याच्या पद्धती सोप्या होत्या परंतु आता तसं राहिलं नाही. महागाई वाढली, त्यामुळे खरेदी आणि विक्री देखील वाढत गेली. सध्याच्या घडीला घरांच्या आणि मालमत्तांच्या किमतीना चांगला भाव आलेला पाहायला मिळतो. मुंबईसारख्या ठिकाणी तर, लहान खोल्यांचे भाव सुद्धा गगनाला भिडले आहेत.

अशावेळी तुम्हाला सुद्धा तुमच्या घराच स्वप्न पूर्ण करायचं असेल. तर कर्जासाठी लागणाऱ्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कर्ज मंजूर होण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी गरजेचे असतात हे आज आम्ही या बातमीपत्रातून सांगणार आहोत. तेव्हा तुम्हाला देखील कोणतीच बँक कर्ज देत नसेल तर हा लेख नक्की आता.

क्रेडिट स्कोर सुधारणे अत्यंत महत्त्वाचे :
1. तुम्ही बँकेत किंवा संस्थांमध्ये कर्जासाठी अर्ज केला तर सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोर म्हणजेच क्रेडिट स्कोर तपासला जातो. ज्या व्यक्तींचा क्रेडिट स्कोर 700 ते 900 च्यादरम्यान पाहायला मिळतो त्याच व्यक्तींना चटकन कर्ज उपलब्ध होते आणि कमीत कमी व्याजदराचे कर्ज मिळते.

2. तुम्हाला भविष्यात गृह कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्यावर सध्या असलेले कर्ज आणि क्रेडिट कार्डचे बिले वेळेवर भरण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जितक्या उशिरा पेमेंट कराल तितकाच तुमचा सिबिल स्कोर प्रचंड खराब होत जाईल. असं झाल्यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. पेमेंट अलर्ट करण्यासाठी तुम्ही ऑटो डेबिटची सुविधा देखील वापरू शकता.

3. एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड वापरणे टाळले पाहिजे. काही व्यक्ती प्रचंड खर्चिक असतात. ते वारंवार क्रेडिट कार्ड बदलत राहतात. परंतु असं केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती किती कोलमडलेली आहे हे दिसून येते. पुढे जाऊन तुमचा क्रेडिट स्कोर कोलमडून जातो आणि तुम्हाला भविष्यात कर्ज मिळवता येत नाही.

4. भविष्यात चांगल्या दर्जाचे गृह कर्ज मिळवायचे असेल तर, क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने हाताळणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड 30% लिमिट पर्यंतच खर्च केले पाहिजे. समजा तुम्ही 1 लाख रुपयांचे क्रेडिट कार्ड कर्जस्वरूपी घेत असाल तर, तुम्हाला त्या पैशांतील 30 हजार रुपये खर्च करायचे आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Improve Credit Score(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या