8 June 2023 11:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

Road Rage Video | कपल स्कुटीसकट खाली पडलं | त्यानंतर महिलेचं नाटक पहा | पुरुष नेटिझन्स का संतापले?

Road Rage Video

Road Rage Video | रोड रेजचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, व्हिडिओ क्लिप प्रत्येक मीम पेजवर पुन्हा अपलोड होत आहे. ज्यामध्ये आपण एक कपल स्कूटीवर जाताना पाहू शकतो आणि मागे बसलेल्या महिला पाहू शकतो, अचानक त्यांची स्कुटी खाली पडली आणि त्यांना किरकोळ दुखापत झाली.

पुढे काय घडलं?
पण विशेष म्हणजे महिला उभ्या राहिल्या आणि त्यांच्या स्कुटीच्या मागे दुचाकीस्वाराला दोष देऊ लागल्या. मागील दुचाकीचा धक्का सोडा साधा स्पर्श सुद्धा झाला नाही त्यांच्या अपघात झालेल्या दुचाकीला. मात्र मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या बाईकवर कॅमेरा ऑन असल्याने तो वाचला, अन्यथा महिला असल्याचा गैरफायदा घेऊन सदर महिला या युवकाला तुरुंगातच धाडणार होती असं नेटिझन्स म्हणत आहेत.

पुरुषांसाठी सुद्धा एखादा ‘पुरुष आयोग’ असावा : नेटिझन्स
तसेच काही नेटिझन्सनी या महिलेवर टीका करताना, ‘आम्हा पुरुषांसाठी सुद्धा एखादा ‘पुरुष आयोग’ असावा असं वाटतं आणि त्याचं कारण तुमच्यासारख्या महिला असतात असं म्हटलं आहे. मात्र हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतो आहे ने नक्की आहे.

काय आहे नेमकं व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Road Rage Video aunty viral video check details 20 June 2022.

हॅशटॅग्स

#Road Rage Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x