15 May 2021 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हे वर्ष अधिक जीवघेणं असेल | महामारीच्या या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील - WHO
x

सुप्रीम आणि हायकोर्टाला सुद्धा हे 'महाराष्ट्रद्रोही' ठरवणार का? | फडणवीसांचा सवाल

BJP Devendra Fadanvis, Maharashtra Government, Mumbai High Court, Kangana Ranaut

मुंबई, २७ नोव्हेंबर : ‘एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. आता प्रश्न असा आहे की, सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही’ ठरविणार का?, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (State Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अर्णव गोस्वामी प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टानं तर कंगना रणौत हिच्यावरुन मुंबई हायकोर्टानं ठाकरे सरकारला फटकारलं आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई हायकोर्टाने कंगनाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन महापालिकेला फटकारलं असून दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी अटकेवरुन ठाकरे सरकारला फटकारलं आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकाप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?”.

 

News English Summary: The results of two courts in the country on the same day are in a way summarizing the performance of the government throughout the year. The question now is whether the Supreme Court and the High Court will also declare it a ‘traitor to Maharashtra’, a question asked by BJP leader and Leader of the Opposition in the Assembly Devendra Fadnavis to Chief Minister Uddhav Thackeray’s government.

News English Title: BJP Devendra Fadanvis on Maharashtra Government Mumbai High Court News updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(602)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x