13 February 2025 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना गॅरेंटेड 6150 रुपये व्याज देत राहील ही योजना, फक्त फायदाच फायदा Gratuity on Salary | महिना 40 हजार पगार असणाऱ्या खाजगी पगारदारांच्या खात्यात 3,46,154 रुपये जमा होणार, अपडेट जाणून घ्या 8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार, रक्कम जाणून घ्या Salary Vs Savings Account | 90% लोकांना माहिती नाही सॅलरी अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमधील फरक, व्याजदर ते मिनिमम बॅलन्स अटी पहा Tax Exemption on HRA | पगारदारांनो, तुमचा HRA वर टॅक्स सवलत मिळणार का, कसा फायदा होईल समजून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त बचत करा या SBI फंडाच्या योजनेत, महिना 2500 रुपये एसआयपीवर 1.18 कोटी रुपये मिळतील SBI Home Loan | नोकरदारांना SBI बँकेकडून 35 लाखांचे गृहकर्ज हवे असल्यास महिना किती पगार असावा, योग्य माहिती जाणून घ्या
x

केवळ ४८ तासांत १४० पोलिसांना कोरोनाची लागण

Corona virus, Covid 19, Mumbai Police, Maharashtra

मुंबई, २० जून : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोविड योद्धेही कोरोनाचे शिकार बनत आहेत. गेल्या ४८ तासांत १४० पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असून एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

याचबरोबर एकूण करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आता ३ हजार ९६० झाली आहे. यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४६ जणांचा व उपचारानंतर बरे झालेल्या २ हजार ९२५ जणांचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. तर, सध्या ९८६ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

देशातील महाराष्ट्र हे एक असे राज्य आहे, ज्याला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे पोलीस कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार येथे आतापर्यंत एकूण ३९६० पोलिसांनी कोरोनाची लागण झाली आहे. तर ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

News English Summary: The prevalence of corona in the state is increasing rapidly. Covid 19 warriors are also becoming victims of corona. In the last 48 hours, 140 policemen have been infected with the corona and one policeman has died due to the corona.

News English Title: In the last 48 hours 140 policemen have been infected with the corona News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x