3 May 2025 7:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

राज्यात एका दिवसात ११४ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

Maharashtra Police, Mumbai Police, covid 19

मुंबई, ३० मे: राज्यात एका दिवसात ११४ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर एका पोलीसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्या दोन हजार ३२५वर पोहोचली असून आतापर्यंत २६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत २६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण ९७० पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, राज्यातील लॉकडाउन सुरू झाल्यापासून पोलीस प्रशासनावर मोठा ताण आला आहे. लॉकडाउन काळात नागरिकांना सतर्क करणं, त्यांच्या मदतीस धावून जाणाऱ्या पोलिसांचा दिलदारपणा आपण पाहत आहोत. मात्र नागरिकांना संरक्षण देताना पोलीस दलावरचा आता कोरोनाचा विळखा बसला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची ही संख्या आटोक्यात आणण्याची गरज आहे.

 

News English Summary: A total of 114 police corona positives have been detected in the state in a single day. A policeman has died due to corona. As a result, the number of corona positive police in the state has reached 2,325 and 26 policemen have died so far.

News English Title: last 24 hours 114 police personnel have tested positive for corona virus in Maharashtra News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या