26 January 2022 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Penny Stock | 8 रुपयाच्या पेनी शेअरची कमाल | 400 टक्क्यांहून अधिक रिटर्न | सध्या मिळतोय स्वस्त Penny Stocks | काल 1 दिवसात या 10 पेनी शेअर्समधून तब्बल 10 टक्क्यांपर्यंत कमाई | यादी सेव्ह करा PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला Daily Rashi Bhavishya | 26 जानेवारी 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल 2022 Honda CBR650R | होंडा CBR650R 2022 भारतात लॉन्च | बुकिंग शुरू | वैशिष्ट्ये जाणून घ्या
x

Maharashtra School Reopen | इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत सर्व शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार

Maharashtra School Reopen

मुंबई, 25 नोव्हेंबर | 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू होणार आहेत. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या टास्क फोर्सने यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आज कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. लवकरच शाळा सुरू केल्या जातील असे संकेत राजेश टोपे यांनी दिले होते. आता त्याच प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भातली नियमावली लवकरच जाहीर (Maharashtra School Reopen) केली जाणार आहे.

Maharashtra School Reopen. The first to fourth schools will also start from December 1. The decision was taken at a cabinet meeting. The doctor’s task force has approved it :

काय म्हणाल्या आहेत वर्षा गायकवाड?
ग्रामीण भागात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू केल्या जाणार तर शहरी भागात पहिली ते सातवीच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात 12 वीपर्यंतच्या शाळा आता सुरू करण्यात आल्या आहेत. बालरोगतज्ज्ञांच्या कृती समितीने शाळा सुरू करण्यास संमती दिली आहे. त्यांनी हे देखील म्हटलं आहे की आपण त्या मुलांचा विचार केला पाहिजे जे शाळेतच गेलेले नाहीत. आपण सुरक्षेची पूर्ण आणि जास्तीत जास्त काळजी घेऊ. तसंच यासंबंधीची नियमावलीही लवकरच जाहीर करण्यात येईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra School Reopen first to fourth standard from 1 December 2021.

हॅशटॅग्स

#SchoolsReopen(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x