21 March 2023 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Price Today | बाब्बो! आजही सोन्याचे नवे दर ऐकून थक्क व्हाल, तुमच्या शहरात 10 ग्रॅम सोन्याचा नवा दर कितीवर पोहोचला? Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम?
x

KDMC | एक फुटताच दुसऱ्याची नेमणूक | मनोज घरत मनसेचे नवे डोंबिवली शहराध्यक्ष

MNS Chief Raj Thackeray, Kalyan Dombivali City President Manoj Gharat

कल्याण, ०२ फेब्रुवारी: कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला काल मोठा धक्का दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

त्यानंतर मंदार हळबे यांनी भाजपाची वाट धरली आहे. हे आतापर्यंत २ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, तर मागील विधानसभा निवडणुकीत मनसेकडून डोंबिवली मतदारसंघाची तिकीट हळबेंना देण्यात आली होती, तेव्हा ३७ हजारांनी मंदार हळबे यांचा पराभव झाला होता. मंदार हळबे हे कल्याण-डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षनेतेही होते.

विशेष म्हणजे राजेश कदम आणि मंदार हळबे यांच्या पक्षांतरानंतर मनसे नेत्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण पसरल्याचं दिसत आहे. कल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळती लागल्यानंतर पक्षाच्या एकमेव आमदाराने कृष्णकुंजवर धाव घेतली. राजू पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या या बालेकिल्ल्यासाठी नव्या शेलेदाराची नेमणूकही केली. मनोज घरत यांची आता डोंबिवलीच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 

News English Summary: After the defection of Rajesh Kadam and Mandar Halbe, an atmosphere of unrest seems to have spread among the MNS leaders. After the Maharashtra Navnirman Sena was defeated in Kalyan Dombivali, the only MLA of the party ran to Krishnakunj. Raju Patil met Raj Thackeray and discussed. After that, MNS chief Raj Thackeray also appointed a new sheledar for his fort. Manoj Gharat has now been elected as the Mayor of Dombivli.

News English Title: MNS Chief Raj Thackeray Appointed Manoj Gharat a New City President For Dombivali Within 24 Hours news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x