1 May 2025 8:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Adani Green Share Price | अदानी एनर्जी शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, मिळेल 50 टक्के परतावा, खरेदी करणार?

Adani Green Share Price

Adani Green Share Price | अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतो. अदानी एनर्जी सोल्यूशन लिमिटेड या कंपनीचे पूर्वीचे नाव अदानी ट्रान्समिशन होते. ( अदानी एनर्जी सोल्युशन कंपनी अंश )

व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मच्या मते, अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स पुढील काही महिन्यांत 50 टक्के वाढू शकतात. आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी अदानी एनर्जी सोल्युशन स्टॉक 3.43 टक्के घसरणीसह 1,010 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

तज्ञांनी गुंतवणुकदारांना अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीचे शेअर 1,600 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ही किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 50 टक्के जास्त आहे. ब्रोकरेज फर्मचा असा विश्वास आहे की भारतातील पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युटर क्षेत्रात अधिक वाढ पाहायला मिळू शकते. अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनी 20,422 सर्किट किलोमीटर ट्रान्समिशन लाइन्स आणि 54,600 MVA पॉवर ट्रान्सफॉर्मेशन क्षमता व्यवस्थापित करणारी भारतीय अग्रगण्य कंपनी आहे.

अदानी समूहाने पॉवर ट्रान्समिशन क्षेत्रात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 14 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. 1 एप्रिल 2024 पासून अदानी समूहाने बंदर, ऊर्जा, विमानतळ, कमोडिटी, सिमेंट आणि मीडिया क्षेत्रात 1.2 लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. अदानी समूहाने पुढील 7-10 वर्षांत व्यवसाय विस्तार करण्यासाठी आपले गुंतवणूक पुर्वानुमान 100 अब्ज डॉलर्सवरून वाढवून दुप्पट केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price NSE Live 18 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या