1 May 2025 3:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

Adani Ports Share Price | कमाईवाला शेअर! अदानी पोर्ट्स शेअरवर नवीन टार्गेट प्राईस, फायदा घेण्यासाठी शेअरची कामगिरी तपासा

Highlights:

  • अदानी पोर्ट्स शेअरची आजची किंमत
  • 52 आठवड्यांची पातळी
  • शेअरची पुढील टार्गेट प्राईस
Adani Ports Share price

Adani Ports Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या ‘अदानी पोर्ट्स’ कंपनीच्या शेअर्सने कमालीची कामगिरी केली आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर झालेल्या नुकसानीतून अदानी ग्रुपचे शेअर्स सावरत आहेत. अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंडेनबर्ग फर्मचा अहवाल जाहीर होण्यापूर्वीच्या किमतीवर आले आहेत.

अदानी पोर्ट्स शेअरची आजची किंमत
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 760.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार (Adani Ports Share Price NSE) दिनांक 24 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.21 टक्के घसरणीसह 717.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Adani Ports Share Price BSE)

52 आठवड्यांची पातळी
अमेरिका स्थित हिंडेनबर्ग रिसर्च फर्मने 24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहाबद्दल सखोल संशोधन करून अहवाल प्रसिद्ध केला होता. 24 जानेवारी 2023 रोजी अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 760.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 23 मे 2023 रोजी 8 टक्के वाढीसह 785.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 987.90 रुपये होती. अदानी पोर्ट कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 394.95 रुपये होती.

शेअरची पुढील टार्गेट प्राईस
अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स मजबूत वाढू शकतात. शेअर बाजारातील 22 तज्ञांनी अदानी पोर्ट कंपनीच्या स्टॉकवी बाय रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अदानी पोर्ट कंपनीच्या शेअर्सवर 834.2 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. Inditrade Capital फर्मच्या तज्ज्ञांच्या मते अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स पुढील एक वर्षात मजबूत नफा कमावून देऊ शकतात. अदानी पोर्ट्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,60,195.90 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Ports Share price today on 24 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

FAQ's

How to Buy Adani Ports Share?

आपण अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.

What is the Share Price of Adani Ports?

कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. 24 मे 2023 रोजी अदानी पोर्ट्सच्या शेअरची किंमत ७१७.९५ रुपये आहे.

What is the Market Cap of Adani Ports?

मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. 24 मे 2023 पर्यंत अदानी पोर्ट्सचे मार्केट कॅप 1,58,565 कोटी रुपये आहे.

What is the PE and PB ratio of Adani Ports?

24 मे 2023 पर्यंत अदानी पोर्ट्सचे पीई आणि पीबी गुणोत्तर 30.1739 आणि 3.69291 आहे.

What is the 52 Week High and Low of Adani Ports?

अदानी पोर्ट्सच्या शेअरने दिलेल्या कालावधीत (१ वर्षासारखा) व्यवहार केलेला ५२ आठवड्यांचा उच्चांकी/नीचांकी भाव हा सर्वात जास्त आणि नीचांकी भाव आहे आणि तो तांत्रिक निर्देशांक मानला जातो. 24 मे 2023 रोजी अदानी पोर्ट्सचा 52 आठवड्यांचा उच्चांकी आणि नीचांकी स्तर 987.90 रुपये आणि 394.95 रुपये आहे.

हॅशटॅग्स

Adani Ports Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या