Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे, या संधीचा फायदा गुंतवणुकीसाठी घ्यावा?

Adani Power Share Price | शेअर बाजारात सध्या जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या लोकांना अफाट पैसा मिळतो. मात्र त्यासाठी खूप संयम राखणे आवश्यक आहे.
आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 708.91 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 2.31 टक्के वाढीसह 258.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
26 रुपयेचा शेअर 258 वर गेला :
27 जुलै 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर 26.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या कंपनीचे शेअर्स 255.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 708.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 9.70 लाख रुपये झाले असते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19.60 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.
स्टॉकची कामगिरी :
अमेरिकन शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने 2023 या वर्षाच्या सुरुवातीला अदानी समूहाच्या विरोधात एक नकारात्मक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालानंतर अदानी समूहाचे सर्व शेअर्स क्रॅश झाले होते. मागील गेल्या एका वर्षात अदानी पॉवर कंपनीचा स्टॉक 19.60 टक्के कमजोर झाला आहे. 2023 मधील सहा महिन्याच्या कालावधीत हा स्टॉक 9.89 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3.60 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Power Share Price today on 28 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER