 
						Aditya Vision Share Price | आदित्य व्हिजन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 3440.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले होते. ( आदित्य व्हिजन लिमिटेड कंपनी अंश )
मागील 4 वर्षांत आदित्य व्हिजन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 20000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअरची किंमत 17 रुपयेवरून वाढून 3400 रुपये किमतीवर पोहचली होती.
शुक्रवारी आदित्य व्हिजन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के घसरणीसह 3,408.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स 19 मार्च 2020 रोजी 17.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 21 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3444.60 रुपये किमतीवर पोहचले होते.
मागील 4 वर्षात आदित्य व्हिजन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20097 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 19 मार्च 2020 रोजी आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2 कोटी रुपये झाले असते.
मागील एका वर्षात आदित्य व्हिजन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 123 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1550.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 21 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3444.60 रुपये किमतीवर पोहोचले होते.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 2250.40 रुपयेवरून वाढून 3400 रुपयेवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3997.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1251.65 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		