4 May 2024 4:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Advik Capital Share Price | शेअरची किंमत फक्त 3 रुपये! 5 दिवसात 30% परतावा देणारा शेअर खरेदी करा, कारण वाचा

Advik Capital Share Price

Advik Capital Share Price | अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीत ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये अद्भुत तेजी पाहायला मिळाली आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के अप्पर सर्किटसह 2.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी अॅडविक कॅपिटल स्टॉक 19.86 टक्के वाढीसह 3.32 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. | Penny Stocks To Buy

अॅडविक कॅपिटल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 118 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.01 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1.90 रुपये होती. मागील 5 दिवसात अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअर्सने 1.92 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवरून गुंतवणूकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे.

4 नोव्हेंबर 2020 रोजी अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 28 पैसे या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स आता 10 पट वाढले आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीने आपल्या दीर्घकालीन व्यवसाय धोरणासाठी आणि विविध वर्टिकलमध्ये ऑपरेशन्स वाढवण्यासाठी नवीन योजना आखली आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना आखल्या आहेत.

अॅडविक कॅपिटल कंपनीच्या मॅनेजमेंटने 2025 पर्यंत NBFC मध्ये रुपांतर करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. अॅडविक कॅपिटल कंपनी आर्थिक बाजारपेठेत आपल्या ग्राहकांना अनेक वित्तीय सेवा प्रदान करण्याची योजना आखली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एखाद्या एनबीएफसी कंपनीला 500 कोटी रुपये संपत्ती असेल तरच एनबीएफसी म्हणून मान्यता देते. अॅडविक कॅपिटल ही नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी असून आपल्या ग्राहकाना भाडेपट्टी, वित्त, गुंतवणूक आणि इतर कॉर्पोरेट भाडेपट्टीवर सल्ला देण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचा ग्राहक वर्ग भारतासह जगभरात विस्तारला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Advik Capital Share Price BSE Live 04 January 2024.

हॅशटॅग्स

#Advik Capital Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x