14 December 2024 2:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Reliance Power Share Price | पैशाचा पाऊस पडतोय! 31 रुपयाच्या शेअरने अल्पावधीत 2200% परतावा दिला, खरेदी करणार?

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून अक्षरशः रॉकेट सारखे वर जात आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 26.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.

मागील चार वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.13 रुपयेवरून वाढून 30 रुपयेच्या पार गेली आहे. याकाळात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2200 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 19.46 टक्के वाढीसह 31.00 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 3 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 26.12 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 4 वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2200 टक्के परतावा कमावून दिला आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने अरुणाचल प्रदेश राज्यात 1200 मेगावॅट क्षमतेचा कलई-2 जलविद्युत प्रकल्प विकण्या संबंधित करार केला आहे.

रिलायन्स पॉवर कंपनी आपला वीज निर्मिती प्रकल्प THDC इंडिया कंपनीला 128.39 कोटी रुपयेला विकणार आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने माहिती दिली की, हा प्रकल्प विकण्याचा उद्देश म्हणजे जलविद्युत ऊर्जा प्रकल्पातून भांडवल पैसे मिळवले आहे. मागील 10 महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 165 टक्के परतावा कमावून दिला आहे.

24 मार्च 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 9.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 26.12 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 75 टक्के वाढली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.05 रुपये होती. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 99 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. 23 मे 2008 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 274.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 1.13 रुपये किमतींपर्यंत पडला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 04 January 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x