15 August 2022 9:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Financial Tips | आर्थिक स्वातंत्र्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंतांपासून होईल सुटका Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल
x

Amazon Job Alert | अमेझॉनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी | महिन्याला कमवा ७० हजार रुपये

Amazon Job Alert

मुंबई, १३ ऑक्टोबर | अमेझॉन ही जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी आहे. अमेझॉन मध्ये नोकरीच्या भरपूर (Amazon Job Alert) संधी असतात. अशीच एक सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे. नुकतेच कंपनीने म्हटले आहे की, कंपनी लवकरच २० हजार जणांची भरती करणार आहे.

Amazon Job Alert. Amazon is the largest e-commerce company in the world. There are plenty of job opportunities in Amazon. Such a golden opportunity has come for you. Recently, the company said that it will soon recruit 20,000 people :

यामध्ये तुम्हाला डिलिवरी बॉयचे काम असेल.डिलिवरी बॉयच्या कामासाठी वेळेचे कसलेच बंधन नाही. पूर्ण वेळ, पार्ट टाइम जस तुम्हाला सोप वाटेल तसं तुम्ही काम करू शकता.

डिलिवरी बॉयला ऑनलाईन किंवा रिटेल कंपन्यांचे प्रोडक्ट्स पॅकेज ग्राहकांपर्यंत पोहचवणे हे काम असेल .तसेच डिलिवरी बॉय ऍमेझॉनच्या वेअर हाऊसमधून पॅकेज घेऊन ग्राहकांपर्यंत पोहचवतात.कामाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत असते .

या दरम्यान अनेक डिलिवरी बॉय फक्त ४ तास काम करून १०० ते १५० पॅकेज डिलिवर करतात.त्यांना आरामात ६० ते ७० हजार रुपये महिना मिळतो. जर कोणी इच्छुक उमेदवार असेल त्याने अमेझॉनच्या https://logistics.amazon.in/applynow च्या संकेतस्थळावरून अर्ज करावा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Amazon Job Alert company said that it will soon recruit 20 thousand people.

हॅशटॅग्स

#Amazon(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x