15 December 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

BSE Sensex Market LIVE | सेन्सेक्स नवा उच्चांक गाठत ६० हजारांच्या पुढे | निफ्टी १८ हजारांच्या पार

BSE Sensex Market LIVE

मुंबई, १३ ऑक्टोबर | कोरोनाच्या वाईट काळ ओसरू लागल्याने हळूहळू बाजारात तेजी दिसू लागली आहे. आज सकाळी मुंबई शेअर बाजार उघडला, तेव्हा सेन्सेक्सनं नवा उच्चांक गाठत ६० हजारांच्या पुढे मजल मारली. सेन्सेक्सनं सकाळीच ६०.६२१ अशी विक्रमी (BSE Sensex Market LIVE) उसळी घेत बाजारात सकारात्मक वातावरण तयार केलं.

BSE Sensex Market LIVE. BSE Sensex was above 60,600, while NSE Nifty hit a high of 18,100. Mahindra and Mahindra, Tech Mahindra, Bajaj-Auto, Asian Paints, NTPC, L&T, Bajaj Finserv, Kotak Mahindra Bank were top Sensex gainers. Nifty Bank index gained 0.4 per cent, Nifty Auto 2.2 per cent, and Nifty IT was up half a per cent :

ICICI Bank, HDFC Bank आणि एम अँड एमच्या शेअर्सनं केलेली जोमदार कामगिरी सेन्सेकच्या उसळीला कारणीभूत ठरल्याचं दिसून आलं. यापैकी एम अँड एमनं सर्वाधिक ३ टक्क्यांची उसळी घेतली. त्यापाठोपाठ पॉवर ग्रीड, भारती एअरटेल, एल अँड टी, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक यांनी देखील जोरदार कामगिरी केली.

दरम्यान, सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टी ५० नं देखील जोरदार मुसंडी मारत १८ हजारांच्या वर झेप घेतली. निफ्टी बँक इंडेक्स ०.४ टक्के, निफ्टी ऑटो २.२ टक्के तर निफ्टी आयटी ०.५ टक्क्यांनी वधारला. निफ्टी५०नं सुरुवातीलाच १८ हजार १०० अंकांची नोंद केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: BSE Sensex Market LIVE Sensex was above 60 600 while NSE Nifty hit a high of 18 100.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x