13 December 2024 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्वस्त शेअरने 6 महिन्यात 350% परतावा दिला

Bonus Shares

Bonus Shares | न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

मागील 5 ट्रेडिंग सेशनपैकी 4 सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये व्यवहार करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 830 कोटी आहे. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 51.24 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीने आपल्या 1 रुपये दर्शनी मूल्य असेलल्या शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कंपनीने 28 जानेवारी 2010 रोजी आपल्या पात्र गुंतवणुकदारांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे 1 कोटी 36 लाख वॉरंटची थकबाकी असून कंपनीने आपल्या वारंट धारकांना देखील बोनस वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आपल्या वॉरंट धारकांसाठी 2 कोटी 72 लाख शेअर्स राखीव ठेवणार आहे.

न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सेबीला कळवले आहे की, मनोज कुमार यांना कंपनीचे गैर-कार्यकारी आणि स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही नियुक्ती 11 एप्रिल 2024 पासून लागू झाली आहे. न्यूटाईम इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी पूर्वी इंट्रा इन्फोटेक या नावाने आयटी क्षेत्रात व्यवसाय करत होती. यानंतर कंपनीने आपले नाव बदलून इन्फ्रा व्यवसायात प्रवेश केला. ही कंपनी सध्या रिअल इस्टेटचा व्यवसाय करते. या कंपनीच्या प्रवर्तकांनी मागील तिमाहीत आपले शेअर होल्डिंग 1.89 टक्के कमी केले आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीचा इक्विटी परतावा -15.2 टक्के राहिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Newtime Infrastructure Share Price BSE Live 13 April 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x