19 April 2024 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

Bitcoin Price Rises | बिटकॉइनच्या किमतीत ४ टक्के वाढ | भारतीय चालानुसार एका बिटकॉइनचे मूल्य इतके...

Bitcoin Price Rises

नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर | जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या बिटकॉइनमधील गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे.काल मंगळवारी बिटकॉइनच्या किमतीत ४ टक्के वाढ झाली. एका बिटकॉइनचे मूल्य (Bitcoin Price Rises) भारतीय चलनात तब्बल ४४ लाख ४५ हजार २७० रुपये इतके झाले.

Bitcoin Price Rises. The flow of investment in the world’s most popular bitcoin is increasing. Bitcoin prices rose 4 percent on Tuesday. The value of one bitcoin in Indian currency is 44 lakh 45 thousand 270 rupees :

मागील वर्षभरात भारतात क्रिप्टो करन्सीबाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे. भारतात अद्याप या डिजिटल करन्सीला कायदेशीर मान्यता नाही. मात्र तरीही आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक संधी देणारे नवनवे व्यापारी मंच उदयास येत आहेत.

मागील २४ तासात जागतिक क्रिप्टो करन्सी बाजारपेठेची उलाढाल १.०९ टक्क्यांनी कमी झाली. एकूण उलाढाल १७५.०२ लाख कोटी आहे. यात बिटकॉइनचा दबदबा कायम आहे. एकूण क्रिप्टोच्या बाजारात बिटकॉइनचा तब्बल ४६.५ टक्के आहे.

कॉइनडेस्क या क्रिप्टो करन्सी एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार आज बिटकॉइनच्या किमतीत ३.६८ टक्के वाढ झाली. त्याचे मूल्य ४४४५२७० रुपयांपर्यंत वाढले. त्याखालोखाल इथेरियमच्या किमतीत १.२१ टक्के वाढ झाली आहे. एका इथेरियम कॉइनचा भाव २७९००० रुपये झाला. तिथेरचा भाव ०.२१ टक्क्यांनी वधारला असून तो ७७.८४ रुपये आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Bitcoin Price Rises to highest Shiba Inu surge also continues.

हॅशटॅग्स

#Bitcoin(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x