12 December 2024 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

Infosys Share Price | कमाईची संधी, IT इन्फोसिस शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • Infosys Share PriceNSE: INFOSYS – इन्फोसिस कंपनी अंश
  • तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
  • कंपनी तिमाही निकाल
Infosys Share Price

Infosys Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात आयटी स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, विप्रो, टेक महिंद्रा यासारख्या दिग्गज आयटी (NSE: INFOSYS) कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी आयटी निर्देशांक 3 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होता. बुधवारी दिवसभरात निफ्टी आयटी निर्देशांक 3.05 टक्क्यांच्या घसरणीसह 42089 अंकावर क्लोज झाला होता. (इन्फोसिस कंपनी अंश)

तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
बुधवारी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. दिवसाअखेर हा स्टॉक 1892 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के वाढीसह 1,914.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. दरम्यान, ब्रोकरेज फर्म जेम्स फायनान्शिअलच्या तज्ञांनी गुंतवणूकदारांना इन्फोसिस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 2010 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

कंपनी तिमाही निकाल
30 जून 2024 रोजी संपलेल्या जून तिमाहीमध्ये इन्फोसिस कंपनीचा एकूण उत्पन्न महसूल 40153 कोटी रुपये नोंदवला गेला होता. याच काळात इन्फोसिस कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स 6374 कोटी रुपये नोंदवला गेला होता. इन्फोसिस कंपनीमधे सर्वात जास्त शेअरहोल्डिंग DII ने धारण केली आहे. DII ने या कंपनीचे 37.22 टक्के भागभांडवल धारण केले आहे. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी इन्फोसिस कंपनीचे 32.74 टक्के आणि प्रवर्तकांनी 14.61 टक्के भागभांडवल धारण केले आहे.

Latest Marathi News | Infosys Share Price 20 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x