22 September 2023 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nykaa Share Price | भारत आणि कॅनडा वादाचा फटका नायका शेअर्सला, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? पुढे काय होणार? Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने नवीन सुविधा सुरु केली, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला महत्वाचा सल्ला, किती फायदा होईल? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नेमकं कारण काय? Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 22 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

दहा रुपयांची नाणी वैध : आरबीआय

मुंबई : दहा रुपयांची नाणी वैध असून ती बिनधास्त स्वीकारा असे रिझर्व बँकेने स्पष्ट केलं आहे. अगदी त्या १० रुपयाच्या नाण्यावर चिन्हं असेल किंव्हा नसेल तरी ती नाणी स्वीकारावी असे स्पष्ट मेसेजेस दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही काळजी नं करता १० रुपयांची नाणी स्वीकारावी.

रिझर्व बँकेने स्पष्ट केले असताना सुध्दा अनेकजण रोजच्या व्यवहारात १० रुपयांची नाणी स्वीकारत नाहीत हे आरबीआय च्या निदर्शनास आले होते. म्हणूनच अखेर आरबीआयने आता नागरिकांना थेट मोबाईलवरच मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे.

हॅशटॅग्स

RBI(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x