22 September 2023 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Brightcom Share Price | मागील 5 वर्षांत 1200% परतावा देणाऱ्या ब्राइटकॉम गृप शेअरमधील हालचालींनंतर नेमकं काय करावं? काय स्थिती? iPhone 15 | मोदींच्या नव्या भारतात iPhone 15 अमेरिका-दुबई पेक्षा महाग, किंमती पाहून म्हणाल 'हे कसलं मेक इन इंडिया'? Nykaa Share Price | भारत आणि कॅनडा वादाचा फटका नायका शेअर्सला, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? पुढे काय होणार? Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने नवीन सुविधा सुरु केली, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला महत्वाचा सल्ला, किती फायदा होईल? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नेमकं कारण काय? Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

रोज नवे आकडे देणारे मुख्यमंत्री रतन खात्रीकडे कामाला होते का ? राज ठाकरे

सातारा : राज्यातील जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज नवनवीन आकडे सांगत असतात त्यामुळे ते आधी रतन खत्रीकडे कडे कामाला होते की काय असा उपरोधिक टोला राज ठाकरे यांनी लगावला. सातारा येथे आयोजित कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

सातारा पदाधिकारी मेळाव्यात विरोधकांवर जोरदार फटकेबाजी करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ही आपल्या खास ठाकरे शैलीत लक्ष्य केलं. पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना नरेंद्र मोदींची खिल्ली उडवताना म्हणाले की, नरेंद्र मोदींचा हा शेवटचा बजेट आहे आणि तेवढ्या वेळातच आपण आपला हिशोब आटोपून घेऊ असा टोला ही त्यांनी लगावला.

सध्याच्या जातीय वातावरणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, केवळ निवडणूक जिंकण्यासाठी शाहू, फुले आणि आंबेडकरांची नाव घेतलं जात आणि ह्या असल्या पुढाऱ्यांनीच सगळा महाराष्ट्र जातीपातीत अडकवून सगळं वाटोळं केलं आहे असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x