1 May 2025 6:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Anlon Technology Solutions Share Price | धो-धो पैसा! या शेअरने 2 दिवसात 151% परतावा दिला, आज पुन्हा 5%, स्टॉक डिटेल्स

Anlon Technology Solutions Share Price

Anlon Technology Solutions Share Price | जेव्हा आपण एखाद्या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावतो, तेव्हा त्यातून कमाल नफा मिळवणे हा आपला हेतू असतो.  एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल केले आहे. ‘एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड’ या SME कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 251.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. याचा अर्थ ज्या लोकांना या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स वाटप केले गेले, त्यांनी लिस्टिंगच्या दिवशी 151 टक्के नफा कमावला आहे. एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 90 ते 100 रुपये निश्चित केली होती. बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 276.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Anlon Technology Solutions Share Price | Anlon Technology Solutions Stock Price)

163 टक्के लिस्टिंग प्रॉफिट :
एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 251.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. काही तासातच या कंपनीच्या शेअर्सनी 263.65 रुपये किंमत पातळीवर स्पर्श केली होती. अशावेळी ज्या गुंतवणूकदारांना ज्यांना कंपनीचे शेअर्स वाटप केले गेले, त्यांनी अल्पावधीत 163 टक्के नफा कमावला. या IPO स्टॉकने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत.

एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड IPO तपशील :
एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 54 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर NIIs द्वारे राखीव 883 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 447 पट अधिक सबस्क्राईब झाला. एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचा IPO 29 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, आणि 2 जानेवारी 2023 रोजी IPO ची मुदत पूर्ण झाली. गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO ला उदंड प्रतिसाद दिला होता. ग्रे मार्केटमध्ये देखील स्टॉकने अद्भूत कामगिरी केली, म्हणूनच स्टॉकची दमदार लिस्टिंग झाली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Anlon Technology Solutions Share Price check details on 11 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या