13 December 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% पर्यंत परतावा - Marathi News

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | वाहन उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी मागील काही दिवसांपासून घसरली आहे. भारतीय वाहन क्षेत्रांमध्ये मागील काही महिन्यांपासून मंदी आली आहे. या व्यतिरिक्त गुंतवणूकदारांना काही ऑटो कंपन्यांचे मार्केट कॅप उच्च वाटत आहेत. मागील काही महिन्यात भारतीय लोकांनी वाहन खरेदी कमी केली आहे. वाहनाच्या विक्रीमध्ये आलेली ही मंदी, कंपन्यांच्या शेअर्समधे देखील विक्रीचा दबाव निर्माण करत आहे.

आज या लेखात आपण भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या टॉप 4 ऑटो स्टॉक्सबद्दल जाणून घेणार आहोत. तज्ञांच्या मते हे शेअर्स पुढील काळात गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा सहज कमवून देऊ शकतात.

मारुती सुझुकी इंडिया :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचे शिफारस केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 383,577 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.17 टक्के वाढीसह 12,619.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

टाटा मोटर्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचे शिफारस केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 354248 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के वाढीसह 971.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महिंद्रा अँड महिंद्रा :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचे शिफारस केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 349282 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या आपल्या गुंतवणूकदारांना 71 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.32 टक्के वाढीसह 2,946.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अशोक लेलँड :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचे शिफारस केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 69285 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या आपल्या गुंतवणूकदारांना 28.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.17 टक्के वाढीसह 237.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Latest Marathi News | Ashok Leyland Share Price 20 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x