14 December 2024 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

EPF On Salary | तुमचा पगार 25,000 रुपये असेल तर EPF खात्यात किती रक्कम जमा होईल लक्षात घ्या - Marathi News

Highlights:

  • EPF On Salary
  • 25,000 पगाराप्रमाणे 25 व्या वर्षी किती रक्कम जमा होईल?
  • कोणत्या 3 कारणांमुळे तुमच्या खात्यात रक्कम जमा होत राहते :
EPF On Salary

EPF On Salary | EPFO ‘कर्मचारी भविष्य निधी संघटना’ अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान केल्या जातात. कर्मचारी भविष्य निधी संघठन अंतर्गत प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या पगारातून 12% अमाऊंट ईपीएफ खात्यात जमा केली जाते. त्याचबरोबर सरकार तुम्हाला 8.1% व्याजदर प्रदान करते. तर, आज आम्ही तुम्हाला 25,000 हजाराच्या पगारावर तुम्ही रिटायरमेंटपर्यंत म्हणजेच 60 वर्ष होईपर्यंत किती रक्कम जमा करू शकता किंवा तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होईल हे आज आम्ही या बातमीपत्रातून सांगणार आहोत.

ईपीएफओ खात्याशी जोडल्या गेलेला कर्मचारी संकट अभावी त्याला वाटेल तेव्हा ईपीएफ अमाऊंट काढून घेऊ शकतो. म्हणजेच शिक्षणासाठी, आपातकालीन घटनांसाठी, कर्ज परतफेडीसाठी अशाप्रकारच्या कारणांसाठी ईपीएफओ कर्मचारी पैसे काढू शकतो.

25,000 पगाराप्रमाणे 25 व्या वर्षी किती रक्कम जमा होईल?
समजा तुमचं वय 25 वर्ष आहे आणि तुम्हाला 25,000 पर्यंत पगार मिळतो. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी तुमचा पगार 5% टक्के वाढतो तर, कॅल्क्युलेशनप्रमाणे रिटायरमेंटनंतर म्हणजेच 60 वर्षानंतर तुमच्या खात्यामध्ये तब्बल 1,95,48,006 एवढी रक्क जमा होईल. त्याचबरोबर तुमचं वय वर्ष 30 असेल आणि तुम्हाला 25 हजार रुपयांपर्यंत दरमहा पगार असेल तर, तुम्हाला एकूण किती फायदा होणार. समजा तुमच्या पगारामध्ये प्रत्येक वर्षाला 7% टक्क्याने वाढ होत आहे तर, रिटायरमेंटपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 1,56,81,573 एवढी रक्क जमा होईल.

कोणत्या 3 कारणांमुळे तुमच्या खात्यात रक्कम जमा होत राहते :
कर्मचाऱ्यांच्या पगारातून ईपीएफ खात्यामध्ये जमा होणारी रक्कम या 3 प्रमुख कारणांमुळे जमा होत राहते.

1. कर्मचाऱ्याचं चालू वय किती आहे.
2. प्रत्येक वर्षी किती प्रमाणात पगार वाढ होत आहे.
3. तुमच्या ईपीएफ अकाउंटमध्ये पगारातून 12% अमाऊंट जात असते.

Latest Marathi News | EPF On Salary Retirement Fund 20 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPF on Salary(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x