Suzlon Share Price | आता नाही थांबणार, सुझलॉन शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला - NSE: SUZLON
Highlights:
- Suzlon Share Price – NSE: SUZLON – सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश
- स्टॉकची सर्किट लिमिट बदलली
- कंपनी डिव्हीडंड देणार?
- तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअर्सच्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी (NSE: SUZLON) संदर्भात एक्सचेंजने मोठा निर्णय घेतला आहे. एक्सचेंजने घेतलेल्या या निर्णयाचा थेट परिणाम सुझलॉन शेअरच्या प्राईसवर होणार आहे. एनएसई आणि बीएसईला सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून सुझलॉन कंपनीला नोटीस देण्यात आली होती. डिस्क्लोजर नियमांची वेळेत पूर्तता न केल्याने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला ही नोटीस पाठवण्यात आली होती. ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी दोन्ही एक्स्चेंजकडून सुझलॉन कंपनीला या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
स्टॉकची सर्किट लिमिट बदलली
दरम्यान, एक्सचेंजने सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअरची सर्किट लिमिट बदलली आहे. म्हणजे आधी सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअरसाठी 5 टक्क्यांनी वाढला किंवा 5 टक्क्यांनी घसरला हा सर्किट लिमिट सेट केला होता. ती मर्यादा वाढवून १० टक्के करण्यात आली आहे. म्हणजे आता सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअरला १०% पर्यंत अप्पर सर्किट लागू शकतो, किंवा १० टक्क्यांपर्यंत लोअर सर्किट लागू शकतो.
कंपनी डिव्हीडंड देणार?
सुझलॉन लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाने माहिती देताना म्हटले आहे की, कंपनी गुंतवणूकदारांना लाभांश देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकते. दरम्यान, बऱ्याच काळानंतर सुझलॉन लिमिटेड कंपनीचा स्टॉक पुन्हा तेजीत आला आहे. मागील काही दिवस शेअर घसरला असला तरी मागील ६ महिन्यात शेअरने 79.34% परतावा दिला आहे. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.31 टक्के घसरून 74.45 रुपयांवर पोहोचला होता.
तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
मल्टिबॅगर सुझलॉन शेअरसाठी तज्ज्ञांकडून ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. मागील दोन दिवसांत सुझलॉन स्टॉकमध्ये ७२ रुपयांच्या सपोर्ट लेव्हलवरून जोरदार पुलबॅक पाहायला मिळाला आहे. आता सुझलॉन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत दिसत आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला देताना म्हटले आहे की, ‘जर सुझलॉन स्टॉक यशस्वीरित्या ८६ रुपयांच्या पातळीच्या वर टिकला तर शॉर्ट ते मध्यम कालावधीत हा शेअर ९६ ते १०४ रुपयांवर जाईल. मात्र, सुझलॉन शेअरने ७१ रुपयांच्या खाली निर्णायक ब्रेक घेतल्यास हा स्टॉक घसरण्याची शक्यता आहे संकेत देखील तज्ज्ञांनी दिले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Suzlon Share Price 11 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News