21 March 2023 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम? IRCTC Railway Confirm Ticket | कन्फर्म तिकीटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास कसा करावा? अडचणीच्या वेळी हा नियम लक्षात ठेवा
x

Bank FD Vs Bank Shares | बँक FD चा जमाना जातोय आणि बँक शेअर्सचा जमाना येतोय, 10 वर्षाचं व्याज 1 महिन्यात, डिटेल्स पहा

Bank FD Vs Bank Shares

Bank FD Vs Bank Shares | Axis Bank चे शेअर्स पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी काळात या बँकेचे शेअर्स लोकांना चांगले उत्पन्न कमावून देऊ शकतात असा अंदाज स्टॉक मार्केटमध्ये व्यक्त केला जात आहे. जागतिक आणि भारतील मोठे ब्रोकरेज हाऊसेसपैकी एक जेफरीज, जेपी मॉर्गन, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने Axis बँकेच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याची शिफारसी केली आहे.

जर आपण ऍक्सिस बँकेच्या शेअरच्या किमतीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 887 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 5 दिवसांत या बँकेच्या शेअर्समध्ये 2.78 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यांत स्टॉकची किंमत 27 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षात अॅक्सिस बँकेने आपल्या गुंतवणुकदारांना 36 टक्के परतावा कमावून दिला आहे. या बँकिंग स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 919.95 रुपये आहे. तर नीचांक किंमत पातळी 618.25 रुपये होती.

पुढील येणाऱ्या तेजीच्या काळात अॅक्सिस बँकचे शेअर्स 1130 रुपये किंमत पातळी गाठतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. या बँकेची नवीन ग्राहक जोडण्याची प्रक्रिया, डिजिटायझेशन आणि उत्पादकतेत सुधारणा झाली असून याचा सकारात्मक परिणाम स्टॉकच्या किमतीवर होताना दिसत आहे. डिजिटल तंत्रज्ञान सुधारणा करणे आणि ग्राहकांचे अनुभव अधिक चांगले करणे हे कंपनीचे मुख्य लक्ष आहे.

Axis बँकेच्या स्टॉकवर ब्रोकरेज फर्मची लक्ष किंमत :
* मोतीलाल ओसवाल : 1050 रुपये
* जेफरीज : 1110 रुपये
* ICICI सिक्युरिटीज : 1130 रुपये
* HSBC : 1075 रुपये
* जेपी मॉर्गन : 990 रुपये
* UBS : 1030 रुपये
* नोमुरा : 1020 रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Bank FD Vs Bank Shares Axis Bank Stock to Buy recommended by famous Brokerage firm for New Target price on 29 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(220)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x