BEL Share Price | BEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून ‘BUY’ रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार – Marathi News

BEL Share Price | जागतिक गुंतवणूक बाजारात मंदीची भीती आणि कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी घसरण यामुळे अस्थिरता पाहायला मिळत आहे. गुरूवारी निफ्टी इंडेक्स 25,433 या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला होता. तर सेन्सेक्स 83,116 अंकावर पोहचला होत. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत, जर पुढील काळात 40 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.

भारत इलेक्ट्रॉनिक्स :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. या कंपनीचे निव्वळ मार्जिन 20.2 टक्के असून RoE 26.4 टक्के आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 211,947 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.26 टक्के घसरणीसह 286.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कमिन्स इंडिया :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. या कंपनीचे निव्वळ मार्जिन 20.1 टक्के असून RoE 27.8 टक्के आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 104909 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के घसरणीसह 3,805 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

निप्पॉन लाईफ इंडिया एएमसी :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. या कंपनीचे निव्वळ मार्जिन 55.8 टक्के असून RoE 29.5 टक्के आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 42682 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.98 टक्के घसरणीसह 667.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

युनायटेड स्पिरिट्स :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. या कंपनीचे निव्वळ मार्जिन 12.4 टक्के असून RoE 21.5 टक्के आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 110801 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.081 टक्के घसरणीसह 1,546 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एचडीएफसी एएमसी :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. या कंपनीचे निव्वळ मार्जिन 74.3 टक्के असून RoE 29.5 टक्के आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 94467 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 4,426.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Latest Marathi News | BEL Share Price 17 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.