14 December 2024 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

Rhetan TMT Share Price | लॉटरीच लागली! 4 महिन्यांत 531% परतावा, आता फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिट, रेकॉर्ड डेट पहा

Rhetan TMT Share Price

Rhetan TMT Share Price | रतन टीएमटी कंपनी या लोह आणि पोलाद व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोठी भेट दिली आहे. रतन टीएमटी कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 4 शेअरवर 11 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. तसेच कंपनीने 1 शेअर 10 तुकड्या विभाजित करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी कंपनीने बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rhetan TMT Share Price | Rhetan TMT Stock Price | BSE 543590)

कंपनीच्या संचालक मंडळाने बैठकीत मंगळवार दिनांक 31 जानेवारी 2023 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केल्याची माहिती स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवली आहे. ही कंपनी मुख्टाहा टीएमटी बार आणि राउंड बार बनवण्याच्या उद्योगात कार्यरत आहे. कंपनी प्रामुख्याने बांधकाम उद्योगात वापरले जाणारे टीएमटी बार आणि राउंड बार बनवते. बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रेहतन टीएमटी कंपनीचे शेअर 0.23 टक्के वाढीसह 443 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुंतवणुकीवर परतावा :
या कंपनीचा IPO सप्टेंबर 2022 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि सप्टेंबर 2022 मध्ये हा कंपनीचे शेअर BSE-SME इंडेक्सवर सूचीबद्ध झाले होते. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 70 रुपये निश्चित केली होती. तेव्हापासून आतापर्यंत शेअरची किंमत 531.43 टक्के वधारली आहे. जर तुम्ही चार महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 लाख रुपये झाले असते.

कंपनीबद्दल थोडक्यात :
रतन टीएमटी कंपनी कंपनीचे बाजार भांडवल 939.25 कोटी रुपये असून ही कंपनी अहमदाबाद येथे स्थित आहे. या कंपनीची स्थापना 26 जानेवारी 1984 रोजी ‘रेहतान रोलिंग मिल्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने झाली होती. सध्या ही कंपनी ISI नियमांशी सुसंगत उच्च दर्जाचे टीएमटी बार आणि इतर बांधकाम उत्पादने तयार करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rhetan TMT Share Price 543590 in focus after stock split check details on 18 January 2023.

हॅशटॅग्स

#Rhetan TMT Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x