5 May 2024 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

Sun Pharma Advanced Research Share Price | होय! झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा शेअर 35% स्वस्त झालाय, खरेदी करावा?

Sun Pharma Advanced Research Share Price

Sun Pharma Advanced Research Share Price | भारतीय शेअर बाजारात ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जाणारे दिवंगत गुंतवणूकदार ‘राकेश झुनझुनवाला’ यांच्या पत्नीने डिसेंबर 2022 तिमाहीत ‘सन फार्मा अॅडव्हान्स्ड रिसर्च’ या स्मॉलकॅप कंपनीमध्ये 1.79 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. नुकताच जाहीर झालेल्या शेअरहोल्डिंग डेटानुसार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस ‘सन फार्मा अॅडव्हान्स्ड रिसर्च’ कंपनीचे 62,92,134 इक्विटी शेअर्स होते. हा वाटा कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 1.94 टक्के आहे. ‘सन फार्मा अॅडव्हान्स्ड रिसर्च’ कंपनीचे शेअर काल 1.21 टक्के वाढीसह 208.65 रुपयांवर क्लोज झले होते. बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.57 टक्के घसरणीसह 208 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sun Pharma Advanced Research Company Share Price | Sun Pharma Advanced Research Company Stock Price | BSE 532872 | NSE SPARC)

रेखा झुनझुनवाला पोर्टफोलिओ :
रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलओचा आकार 20,097.7 कोटी रुपये आहे. रेखा झुनझुनवाला 20,097.7 कोटी रुपयांपेक्षा जास्त अंदाजे निव्वळ संपत्ती असलेले 21 विविध कंपनीचे शेअर्स धारण करतात. 2022 च्या डिसेंबर तिमाहीमध्ये रेखा झुनझुनवाला यांनी जिओजित फायनान्शियल, ऍपटेक, कॅनरा बँक, NCC सारख्या कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवली होती. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सिंगर इंडिया, अॅग्रो टेक फूड्स, क्रिसिल, डीबी रियल्टी, जुबिलंट फार्मोवा, स्टार हेल्थ आणि जुबिलंट इंग्रेव्हिया यासारख्या दिग्गज कंपनीचे शेअर्स सामील आहेत.

सन फार्मा अॅडव्हान्स्ड रिसर्च शेअरची वाटचाल :
मागील एका वर्षात सन फार्मा अॅडव्हान्स्ड रिसर्च कंपनीच्या शेअरची किंमत 35 टक्के घसरली आहे. या कंपनीचे शेअर्स उच्च नकारात्मक परताव्यासह कमजोर कामगिरी करणारे आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांचे 5 टक्के नुकसान केले आहे. आजही हा स्टॉक लाल निशाणीवर 208 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 22 टक्के वर आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sun Pharma Advanced Research Share Price 532872 SPARC in focus check details on 18 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x