5 November 2024 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

BEL Share Price | मल्टिबॅगर BEL आणि TCS सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL

BEL Share Price

BEL Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळाली होती. मात्र मागील दोन दिवसात अनेक शेअर्स तेजीत असल्याचं पाहायला मिळालं आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गुंतवणूकदारांसाठी खास संधी आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने 5 शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. पुढील २-४ आठवड्यात हे शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात.

Bharat Electronics Share Price
शेअरखान ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ३०८ रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. त्यानंतर ३२८ रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 267 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

Bank of Baroda Share Price
शेअरखान ब्रोकरेज फर्मने बँक ऑफ बरोदा लिमिटेड शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने बँक ऑफ बरोदा शेअरसाठी 273 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. त्यानंतर 285 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 236 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

Ultratech Cement Share Price
शेअरखान ब्रोकरेज फर्मने अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड कंपनी शेअरसाठी 11577 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. त्यानंतर 11887 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 10650 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

Bajaj Finserv Share Price
शेअरखान ब्रोकरेज फर्मने बजाज फिनसर्व्ह लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने बजाज फिनसर्व्ह लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1903 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. त्यानंतर 2029 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 1670 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

TCS Share Price
शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी 4285 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. त्यानंतर 4364 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 3950 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

BEL Share Price(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x