14 December 2024 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

BEML Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, मागील 4 दिवसांत दिला 25% परतावा, वेळीच फायदा घ्या

BEML Share Price

BEML Share Price | बीईएमएल लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स बुधवारी 11 टक्क्यांच्या वाढीसह 4680 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 4 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( बीईएमएल लिमिटेड कंपनी अंश )

बीईएमएल लिमिटेड कंपनीने 17 मे 2024 रोजी जाहीर केले की, त्यांना नॉर्दर्न कोल फिल्ड्स लिमिटेड कंपनीकडून डंप ट्रकसाठी 250 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी बीईएमएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के वाढीसह 4,574.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 6 महिन्यांत बीईएमएल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 107 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 19 मार्च 2024 रोजी बीईएमएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2779.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

बीईएमएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 22 मे 2024 रोजी 4680 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 33 टक्क्यांनी वाढली होती. 23 एप्रिल 2024 रोजी बीईएमएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3508.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील एका वर्षात बीईएमएल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 220 टक्के परतावा कमावून दिला आहे. 23 मे 2023 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 1422.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे.

बीईएमएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 मे 2022 रोजी 1167.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 वर्षांत बीईएमएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 470 टक्क्यांनी वाढले आहेत. या काळात कंपनीचे शेअर्स 821 रुपयेवरून वाढून 4600 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4680 रुपये होती. तर नीचांकी पातळी 1400 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEML Share Price NSE Live 23 May 2024.

हॅशटॅग्स

#BEML Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x