13 December 2024 3:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News

Highlights:

  • BHEL Share PriceNSE: BHEL
  • आयसीआयसीआय बँक – ICICI Bank Share Price
  • ब्रिटानिया इंडस्ट्रीज – Britannia Share PriceNSE: Britannia
  • BHEL – NSE:BHEL
  • जीएमआर इन्फ्रा – GMR Infra Share PriceGMR Share Price
  • BF युटिलिटीज – BF Utilities Share Price
BHEL Share Price

BHEL Share Price | भारतीय शेअर बाजारात गुरुवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. निफ्टी इंडेक्स 1.89 टक्क्यांच्या वाढीसह 25,388 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर सेन्सेक्स 1.77 टक्क्यांच्या वाढीसह 82,962 अंकावर क्लोज झाला होता. तज्ञांच्या मते, सध्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण गुंतवणूकीची सुवर्ण संधी म्हणून पहिली पाहिजे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणुकदारांना काही शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज या लेखात आपण टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत जे अल्पावधीत गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देऊ शकतात.

आयसीआयसीआय बँक :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. गुंतवणुकदार हा स्टॉक 1250-1255 रुपये दरम्यान खरेदी करून 1350 रुपये टारगेट प्राइससाठी स्टॉक होल्ड करू शकतात. गुंतवणूक करताना 1205 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के वाढीसह 1,263.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ब्रिटानिया इंडस्ट्रीज :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. गुंतवणुकदार हा स्टॉक 6100-6110 रुपये दरम्यान खरेदी करून 6700 रुपये टारगेट प्राइससाठी स्टॉक होल्ड करू शकतात. गुंतवणूक करताना 5800 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के घसरणीसह 6,069.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

BHEL :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. गुंतवणुकदार हा स्टॉक 265 रुपये दरम्यान खरेदी करून 285 रुपये टारगेट प्राइससाठी स्टॉक होल्ड करू शकतात. गुंतवणूक करताना 248 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के वाढीसह 269.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जीएमआर इन्फ्रा :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. गुंतवणुकदार हा स्टॉक 94 रुपये दरम्यान खरेदी करून 107 रुपये टारगेट प्राइससाठी स्टॉक होल्ड करू शकतात. गुंतवणूक करताना 90 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.15 टक्के वाढीसह 97.13 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

BF युटिलिटीज :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. गुंतवणुकदार हा स्टॉक 785 रुपये दरम्यान खरेदी करून 875 रुपये टारगेट प्राइससाठी स्टॉक होल्ड करू शकतात. गुंतवणूक करताना 745 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के घसरणीसह 787.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Latest Marathi News | BHEL Share Price 16 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x