12 October 2024 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

Shraddha Arya | दिपीकानंतर अभिनेत्री श्रद्धा आर्यने दिली गूडन्यूज; बीचवरचा दोघांचा 'तो' व्हिडियो होतोय वायरल - Marathi News

Highlights:

  • Shraddha Arya
  • चाहत्यांना एक गुड न्यूज दिली
  • नेव्ही ऑफिसर राहुल नगल याच्यासोबत लग्न गाठ – Shraddha Arya Husband
  • श्रद्धाने शेअर केला व्हिडिओ
  • श्रद्धाने व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिलंय
Shraddha Arya

Shraddha Arya | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दीपिकाच्या मागोमाग आणखीन एका अभिनेत्रीने गुड न्यूज दिली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘श्रद्धा आर्य’ आहे.

चाहत्यांना एक गुड न्यूज दिली
श्रद्धा आर्य हिने आतापर्यंत तमिळ, हिंदी आणि तेलगू चित्रपटांत काम करून स्वतःची कामगिरी बजावली आहे. श्रद्धा सध्या 35 वर्षांची असून तिने तिच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. विशेष म्हणजे तिने अतिशय अनोख्या पद्धतीने ही गुड न्यूज शेअर केली आहे.

नेव्ही ऑफिसर राहुल नगल याच्यासोबत लग्न गाठ
अभिनेत्री श्रद्धा आर्य हिने 2021 साली नेव्ही ऑफिसर राहुल नगल याच्यासोबत लग्न गाठ बांधली. श्रद्धाने तिच्या चाहत्यांबरोबर ती प्रेग्नेंट असल्याची खुशखबर शेअर केली आहे. लग्नाच्या तब्बल पाच वर्षांनंतर दोघांमध्ये एक नवा पाहुणा येणार आहे.

श्रद्धाने शेअर केला व्हिडिओ
श्रद्धाने शेअर केलेला व्हिडिओमध्ये प्रेग्नेंसी किट देखील आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका गोलाकार आरशासमोर प्रेग्नेंसी किट ठेवण्यात आलं आहे. नंतर दोघेही बीचच्या दिशेने धावताना पाहायला मिळतायेत. थोडा पुढे गेल्यानंतर दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसतायेत. व्हिडिओमध्ये श्रद्धाचा बेबी बंप अगदी स्पष्टपणे दिसून येतोय. श्रद्धाच्या या व्हिडिओला अनेकांनी कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. दोघांच्या या रोमँटिक व्हिडिओमुळे अनेक जण भारवून गेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha Arya (@sarya12)

श्रद्धाने व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिलंय
श्रद्धाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की,”आम्ही लवकरच पालक बनणार आहोत”. तिच्या या कॅप्शनला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. एका माहितीनुसार सध्याचे जनरेशनमध्ये फक्त मुलीच जन्म घेत आहेत. दीपिकाने मुलीला जन्म दिला, त्याआधी अभिनेत्री आलिया भट आणि अनुष्का शर्मा यांना देखील मुलीच झाल्या त्यामुळे हा दावा खरा ठरतोय की काय? आणि श्रद्धाला देखील मुलगीच होणार की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Latest Marathi News | Shraddha Arya Shares Pregnancy News 16 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Shraddha Arya(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x