19 January 2025 5:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL

BHEL Share Price

BHEL Share Price | बुधवारी भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी घसरण (NSE: BHEL) झाली होती. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 3.78 टक्के घसरून 224 रुपयांवर पोहोचला होता. मात्र ब्लॉक डीलच्या नंतरही शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.07 टक्के वाढून 226.10 रुपयांवर पोहोचला होता. (भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी अंश)

म्युच्युअल फंड कंपन्यांनी हिस्सा वाढवला
म्युच्युअल फंड कंपन्यांनी सप्टेंबर तिमाही अखेर भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीमधील आपला हिस्सा ५.८२ टक्केपर्यंत वाढवला आहे, जो जूनअखेर ५.३६ टक्के होता. मात्र, LIC ने या तिमाहीत भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीमधील आपला हिस्सा जूनअखेर ७.३३ टक्क्यांवरून ६.७२ टक्क्यांवर आणला आहे.

शेअर टार्गेट प्राइस
मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने या शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘कंपनीचा मार्केट शेअर मोठा आहे. परंतु भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी शेअरसाठी सध्या तेजीचे संकेत नाहीत. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्म नुसार, वाढीव वीज प्रकल्पांमध्ये FGD आस्थापना रोखल्या जाऊ शकतात. भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीला मार्जिन विस्ताराशी संबंधित विषयाची चिंता आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुणाल बोथरा यांनी या शेअरसाठी २८२ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. यासाठी २६६ रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘कंपनीला NTPC कडून 6100 कोटी रुपयांचा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार छत्तीसगडमधील बिलासपूर येथे ८०० मेगावॅट क्षमतेचा सिपत सुपरक्रिटिकल औष्णिक विद्युत प्रकल्प उभारण्यासाठी भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीला ६१०० कोटी रुपयांचा प्राप्त झाला आहे. कंपनीला ४८ महिन्यांत का कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करावा लागणार आहे.

शेअर किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात हा शेअर 13.90% घसरला आहे. मागील एक वर्षात या शेअरने 90.23% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 339.65% परतावा दिला आहे. तर लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 1165% परतावा दिला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BHEL Share Price 24 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x