9 June 2023 6:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

Bombay Super Hybrid Seeds Share Price | शेअर बियाणे उत्पादक कंपनीचा, उगवलं पैशाचं झाड, 934% परतावा, मागील 5 दिवसात 21%

Bombay Super Hybrid Seeds Share Price

Bombay Super Hybrid Seeds Share Price | बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स लिमिटेड या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये मागील काही महिन्यांपासून कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरवर पैसे लावणारे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. कंपनीच्या शेअरमध्ये सतत अपर सर्किट लागत आहे. गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी ‘Bombay Super Hybrid Seeds Ltd’ कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 345.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bombay Super Hybrid Seeds Share Price | Bombay Super Hybrid Seeds Stock Price | NSE BSHSL)

5 दिवसात 21 टक्के वाढ :
5 जानेवारी 2023 रोजी ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 345.85 रुपये किमतीवर पोहचला आहे. म्हणजेच अवघ्या पाच ट्रेडिंग सेशन या कंपनीच्या शेअरची किंमत 21.59 टक्क्यांनी वधारली आहे. या दरम्यान ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये दररोज 5 टक्के अप्पर सर्किट लागत आहे.

एका वर्षात मिळालेला परतावा :
मागील एका महिन्यात ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सची किंमत 102 टक्क्यांमी वाढली आहे. तर दुसरीकडे 6 महिन्यांपूर्वी बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 41 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यावेळी ज्या लोकांनी हे शेअर्स खरेदी केले, त्यांना सध्या 702.44 टक्के नफा मिळाला आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी जबरदस्त परतावा कमावला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत 934 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 329.40 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 28.72 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bombay Super Hybrid Seeds Share Price BSHSL in focus check details on 12 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(553)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x