13 December 2024 10:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Bombay Super Hybrid Seeds Share Price | या शेअरने 6 महिन्यात 278 टक्के परतावा दिला, आता स्टॉक रोज अप्पर सर्किटवर, पैसे लावणार?

Bombay Super Hybrid Seeds Share Price

Bombay Super Hybrid Seeds Share Price | मागील काही दिवसांपासून ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये सतत 5 टक्के अप्पर सर्किट लागत आहे. आज गुरूवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 338.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड’ कंपनीच्या शेअर्समध्ये 13 मार्चपासून सतत अपर सर्किट लागत आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत ‘बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स लिमिटेड’ कंपनीचा महसूल 69.96 कोटी रुपये होता जो मागील आर्थिक वर्षातील डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 9.82 टक्के अधिक आहे. या कालावधीत कंपनीने एकूण 6.65 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. (Bombay Super Hybrid Seeds Limited)

13 मार्च 2023 रोजी NSE निर्देशांकावर ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 218.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक 338.45 रुपये किमतीवर पोहचला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 47 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यांत ‘बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची किंमत 278.79 टक्के वाढली आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षभरापूर्वी ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 729.94 टक्के परतावा मिळाला आहे. मागील एका महिनाभरात गुंतवणुकदारांना 7.11 टक्के तोटा सहन करावा लागला आहे. ‘बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 665.70 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 37 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bombay Super Hybrid Seeds Share Price NSE BSHSL on 23 March 2023.

हॅशटॅग्स

Bombay Super Hybrid Seeds Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x