29 April 2024 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

Borosil Renewables Share Price | होय! या 9 पैशांच्या पेनी शेअरने करोडपती केलं, 530000% परतावा दिला, स्टॉक आजही फेव्हरेट

Borosil Renewables Share Price

Borosil Renewables Share Price | एकेकाळी ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीचे शेअर्स 9 पैशावर ट्रेड करत होते, मात्र आज हा स्टॉक 450 रुपयांवर गेला आहे. या कंपनीच्या शेअर्सने मागील 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ही कंपनी मुख्यतः विविध गरजांसाठी सोलर ग्लास बनवण्याचे काम करते. ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सने मागील 20 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 5,30,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 833 रुपये होती. तर त्याच वेळी ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 468 रुपये होती. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह 480.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Borosil Renewables Share Price | Borosil Renewables Stock Price | BSE 502219 | NSE BORORENEW)

2 एप्रिल 2003 रोजी BSE इंडेक्सवर ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीचे शेअर्स 1 पैशांवर ट्रेड करत होते. 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 477.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 5,30,000 टक्के परतावा कमावून दिला होता. जर तुम्ही 2 एप्रिल 2003 रोजी ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते आणि आपले शेअर्स होल्ड करून ठेवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 5.3 कोटी रुपये झाले असते.

10 वर्षात दिला 4850 टक्के परतावा :
‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 4850 टक्के नफा मिळवून दिला आहे. 1 फेब्रुवारी 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 9.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 जानेवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीचे शेअर्स 477.65 रुपये किमतीवर पोहचले होते. जर तुम्ही फेब्रुवारी 2013 या तारखेला या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे 49.54 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही या कंपनीच्या शेअरचे मागील 6 महिन्यांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्के कमजोर झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Borosil Renewables Share Price 502219 BORORENEW stock market live on 24 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x